एक्स्प्लोर
7 वर्षे डेट, लग्नाआधीच 1 मुलगा; किरॉन पोलार्डची पत्नी आहे मोठ्या ब्रँडची मालकीण, पाहा Photo's
आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्सच्या संघात प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा किरॉन पोलार्ड आगामी ट्वेंटी-20 विश्वचषकात एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.

pollard
1/8

आयपीएलमध्ये सध्या मुंबई इंडियन्सच्या संघात प्रशिक्षकाची भूमिका बजावणारा किरॉन पोलार्ड आगामी ट्वेंटी-20 विश्वचषकात एका नव्या भूमिकेत दिसणार आहे.
2/8

पुढील वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ट्वेंटी-20 विश्वचषकाची स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी पोलार्डची इंग्लंडच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी निवड झाली आहे.
3/8

किरॉन पोलार्डची वैयक्तिक आयुष्याची कायम सोशल मीडियावर चर्चा होत असते.
4/8

किरॉन पोलार्ड हा जगातील प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो त्याच्या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याची पत्नी देखील खूप सुंदर आहे, तिचे नाव जेना अली आहे.
5/8

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान किरॉन पोलार्ड आणि जेना अली यांची पहिली भेट झाली होती. ते एका मित्राद्वारे भेटले, त्यानंतर त्यांची मैत्री झाली, जी काही काळानंतर प्रेमात बदलली.
6/8

जेना अली आणि किरॉन पोलार्ड जवळपास 7 वर्षे एकमेकांना डेट करत होते. 7 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी 25 ऑगस्ट 2012 रोजी लग्न केले.
7/8

लग्नाआधीच तिला या नात्यातून एक मुलगा झाला, ज्याचे नाव कॅडेन पोलार्ड आहे. किरॉन पोलार्ड आणि जेना अली यांना एकूण 3 मुलं आहेत.
8/8

जेना अली व्यावसायिक महिला आहेत. ती KJ Sports & Accessories नावाच्या स्पोर्ट्स ॲक्सेसरीज ब्रँडची मालक आहे, जिचे कार्यालय त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे आहे. जेना अली अनेकदा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
Published at : 14 Apr 2024 12:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रत्नागिरी
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
