एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav Full Speech : ⁠काम झालं..दादांचं गुलाबी जॅकेट निघालं; भास्कररावांच्या रडारवर फक्त 'दादा'

 

Bhaskar Jadhav Full Speech : ⁠काम झालं..दादांचं गुलाबी जॅकेट निघालं; भास्कररावांच्या रडारवर फक्त 'दादा'

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर इथं इतक्या मोठ्या योजना सगळ्या तयार करून ठेवलेल्या आहेत, एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो इथं महिलांकरता 36 हजार कोटी रुपये आम्ही देणार म्हणून सांगतात आणि प्रत्यक्षपणे सरकारच महिला 25 मिनिट झाली, पाठीमागच्याला मग दोन दोन मिनिटातच बोलाव लागतं, बोला साधारणपणे, साधारणपणे हा पहिला इतिहास असा आहे की... वक्ता असतो तो जवळ दोन दोन तास बोलतो मी बोलणार नाही तेवढं पण दोन दोन तास बोलतो तुमच्या पक्षाच्या मागच्या आमदारांना बोलायला वेळ मिळावा म्हणून आपण वेळेच कुठे विभाग केली मग बोला 25 मिनिट झाले तीन तास अध्यक्ष वेळेची विभागणी आपण केलीच नाही तीन तासाची चर्चा आहे आणि दुसरी गोष्ट एक चुकीची पद्धत पडली असे प्रस्ताव ज्यावेळेला येतात त्यावेळेला. आणि म्हणून महिला बाल विकास महिला बाल विकास अध्यक्ष महोदय महिला बाल विकास करता म्हणून इथे 36 हजार कोटी रुपयाची आपण तरतूद केलेली आहे म्हणजे केलेली आहे पण प्रत्यक्षपणे म्हणजे ह्याला लाडक्या बहिणी करता 36 हजार कोटी रुपये आपण देणार म्हणून सांगितलं आणि आपण प्रत्यक्षपणे तरतूद किती बजेट मध्ये 3197 कोटी रुपये म्हणजे 3197 कोटी रुपये महिला बालकल्याण विकासा करता संपूर्ण. तरतूद आणि त्यातले 36 हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीना देणार हे कसं काय गणित तुम्ही बसवणार ते तुमच तुम्हालाच माहिती क्रीडा विभागाला आपण फक्त 537 कोटी रुपये फक्त दिले दादा आपण म्हणाल की मी पुरवणी मागण्यामध्ये करणार आहे अध्यक्ष महोदय किरडा विभागाला फक्त 537 कोटे एवढा दमदार माणूस सगळ्याचा चांगल्याशी चांगला वागणारा माणूस कधीही कोणाशी वाईट न मागणारा माणूस खरा खेळ खेळणारा माणूस. त्याला 537 कोटी रुपये त्यानी एवढा चांगला खेळ खेळला खेडमध्ये इंदापूर मध्ये आपण बघताय आणि त्याला विचारला फक्त 537 कोटी आपण दुग्ध व्यवसायामध्ये फक्त पाच कोटी रुपये दुग्ध व्यवसायाला फक्त पाच कोटी रुपये हे आपल आपल आपल दाबा आपण दिलेली आकडेवारी आहे मी घेतलेली नाही व्यवसायाला पाच कोटी रुपये मराठी भाषेचा फार आपण गवगवा करतोय आपण त्या ठिकाणी आपल्या भाषेला. अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला, पुऱ्या वर्षा करता 225 कोटी रुपये हार भूमी, खार भूमी दाबा कोकणाचा आपण उल्लेख नाही केला, मी कोणाच्या विरोधात नाही, पण आमच्या कोकणामध्ये खऱ्या अर्थाने 720 किलोमीटर चा भाग असल्यामुळे खारभूमीच्या विकासाकरता आम्हाला तुम्ही पैसे दिले पाहिजे होते. 

मुंबई व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची आश्चर्यकारक भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात लागणार लॉटरी; धनलाभाचे योग, वाचा लकी राशी
Horoscope Today 29 November 2026: आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा रविवार 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
प्रिय दादा! प्रत्येक क्षणी तुझी उणीव जाणवते, आठवणी कायम आमच्या हृदयात राहतील, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?
डिलिमिटेशन विधेयक! एप्रिलमध्ये सरकराचा पराभव, आता सात महिन्यानंतर काय होणार? नेमके कोणते बदल झालेत?

व्हिडीओ

Israel Political Crisis : इस्रायलमध्ये सत्तास्थापनेसाठी पेच; नवा फॉर्म्युला समोर, मित्रपक्षांची साथ मिळणार? | Special Report ABP Majha
Mumbai Coaching Depot : मुंबईकरांसाठी रेल्वेचं नवं गिफ्ट, लवकच उभा राहणार कोचिंग डेपो | Special Report
Vijay Wadettiwar PC Sharad Pawar Delimitation Bill : शरद पवारांचा इतिहास हा पाठीत खंजीर खुपसण्याचाच
Pawar Vs Pawar Special Report : पुण्यातील हल्ल्यानंतर पवार विरुद्ध पवार! संघर्ष आता थेट रस्त्यावर!
Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Sharad Pawar : शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीत त्यांचं स्थान काय? राहुल गांधींची पहिली आणि मोठी प्रतिक्रिया
Delimitation : डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर, 129 पैकी 75 खासदार सरकारच्या साथीला
डिलिमिटेशनला दक्षिण भारतातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचं समर्थन, मोदी सरकारला पाठिंबा जाहीर
Raj Thackeray : हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
हे पवारांचं जंतरमंतर, फार थोड्या लोकांना कळतं! राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेच्या सोपानासाठी हलकारे देत निघाली; राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
Gold Silver Rate : चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले, जाणून घ्या नवी अपडेट
चांदीच्या दरानं दीड लाख रुपयांचा टप्पा ओलांडला, सोन्याचे दर वाढले की घटले? मुंबई- नवी दिल्लीतील दर जाणून घ्या
Rahul Gandhi : चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची डिलिमिटेशन विरोधात भाजपच्या मिंत्रांसह जेन झीला साद
चंद्राबाबूजी, जगन रेड्डीजी यांनी भारताचा विचार करावा, राहुल गांधी यांची थेट भाजपच्या मित्रांना साद
Mallikarjun Kharge on Delimitation Bill: डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
डिलिमिटेशनमुळे अनुसुचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्त्वावर परिणाम होईल, शरद पवारांना ही गोष्ट लक्षातच आली नाही: मल्लिकार्जुन खरगे
Dhairyasheel Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची डीलिमिटेशनवरील भूमिका कधी ठरणार? धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले...
भूमिका ठरण्याअगोदर टीका कशी केली जाऊ शकते? धैर्यशील मोहिते पाटील यांचा सवाल
Punjabrao Dakh Police Complaint: मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
मोठी बातमी : पंजाबराव डख यांच्याविरुद्ध माजी आमदाराची पोलिसात तक्रार, हवामानाचा बोगस अंदाज देऊन शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप
Embed widget