एक्स्प्लोर
Test Cricket : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट पटकवणारे महान गोलंदाज
Test Cricket : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स पटकवणाऱ्या महान गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात...

Photo Credit - abp majha reporter
1/8

दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज गोलंदाज डेल स्टेन याने 93 कसोटी सामने खेळले होते. त्याने 26 डावांमध्ये 5 विकेट्स पटकावल्या होत्या.
2/8

इयॉन बॉथम यांनी 102 कसोटी सामने खेळले होते. त्यांनी 27 डावांमध्ये 5 विकेट्स पटकावल्या होत्या.
3/8

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ग्लेन मेग्राने 124 कसोटी सामने खेळले होते, त्यातील 29 डावांमध्ये त्याने 5 विकेट्स पटकावल्या होत्या.
4/8

इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसन याने 188 सामने खेळले. त्याने 32 डावांमध्ये 5 विकेट्स पटकावल्या.
5/8

अनिल कुंबळे यांनी 132 कसोटी सामने खेळले असून 35 डावांमध्ये 5 विकेट्स पटकावल्या आहेत.
6/8

शेन वॉर्न यांनी 145 कसोटी सामने खेळले आहेत, त्यातील 37 डावांमध्ये त्यांनी 5 विकेट्स पटकाल्या आहेत.
7/8

रविचंद्रन अश्विनने 101 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 37 डावांमध्ये त्याने 5 विकेट्स पटकावल्या आहेत.
8/8

मुथैय्या मुरलीधर यांनी 133 कसोटी सामने खेळले आहेत, त्यातील 67 डावात त्यांनी 5 विकेट्स पटकावल्या आहेत.
Published at : 23 Sep 2024 12:08 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
राजकारण
धुळे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion