एक्स्प्लोर
In Pics : पावसामुळं रद् झाला सामना मग खेळाडूंनी केली मजा-मस्ती, फोटो झाले व्हायरल
IND vs NZ : भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार होती, पण पहिला सामना पावसामुळं रद्द करण्यात आला.

Team India
1/10

भारत-न्यूझीलंड यांच्यात आजपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार होती पण पावसामुळे पहिला सामना रद्द झाला आहे.
2/10

सामना होणाऱ्या वेलिंग्टन येथे पाऊस सकाळपासून सुरु होता सामना सुरु होण्याची वेळ निघून गेल्यावरही पाऊस थांबला नाही.
3/10

ज्यामुळे अखेर पहिला सामना रद्द करण्यात आला.
4/10

सामना पावसाच्या व्यत्ययामुळे (Weather Update) रद्द झाल्यावर सर्व खेळाडूंनी मजा-मस्ती केल्याच पाहायला मिळालं.
5/10

भारतासह न्यूझीलंडच्या खेळाडूंनी वेळ घालवण्यासाठी थेट एक वेगळाच खेळ खेळायला सुरुवात केली.
6/10

मैदानातील एका इनडोअर जागी दोन्ही संघाचे खेळाडू फुटवॉली खेळ खेळताना दिसून आले.
7/10

चक्क खुर्च्यामध्ये ठेवून खेळाडूंनी सीमारेषा तयार केली आहे आणि दोन्ही संघाचे खेळाडू फुटवॉली खेळ खेळताना दिसत आहेत.
8/10

आता दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे.
9/10

या दौऱ्यात तीन टी20 आणि त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत.
10/10

भारतीय संघ उर्वरीत सामन्यात कशी कामगिरी करतील हे पाहावं लागेल.
Published at : 18 Nov 2022 05:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
