एक्स्प्लोर

Red Lipstick Ban : 'या' देशात महिलांनी रेड लिपस्टिक लावण्यावर बंदी, कारण काय?

Red Lipstick Ban in North Korea : मेकअप हा महिलांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महिला सौंदर्यासाठी विशेष काळजी घेतात.

Red Lipstick Ban in North Korea

1/10
लिपस्टिक हा महिलांच्या मेकअपचा फार महत्त्वाचा भाग आहे. महिलांचा लिपस्टिकसाठीटं प्रेम काही नवीन नाही. पण उत्तर कोरियामध्ये महिलांचं सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवरच बंदी घातली आहे.

2/10
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किंम जोंग उन याने महिलांसाठी विचित्र नियम लागू केला आहे. किम जोंगने अजब फर्मान काढतं महिलांच्या रेड लिपस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे.

3/10
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन नेहमी त्याच्या नागरिकांवर विचित्र नियम आणि बंधने लादताना पाहायला मिळतं.

4/10
उत्तर कोरियामध्ये महिलांचं सौंदर्य वाढवणाऱ्या लिपस्टिकवरच बंदी घातली आहे. किम जोंगने अजब फर्मान काढतं महिलांच्या रेड लिपस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे.

5/10
इतकंच नाही तर महिलांनी सौंदर्य प्रसाधनं वापरण्यावरही बंदी घातली आहे. यामागचं कारणही फार विचित्र आहे.

6/10
कोणताही कार्यक्रम असो वा उत्सव मेकअप केल्यावरच महिलांचा लूक पूर्ण होतो. लाल रंगाची लिपस्टिक महिलांची आवडती असते.

7/10
उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन याने महिलांच्या लाल लिपस्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. उत्तर कोरियामध्ये लाल रंग भांडवलशाहीशी संबंधित आहे, त्यामुळे या रंगाची लिपस्टिक लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

8/10
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किंम जोंग उन नेहमीच नागरिकांसाठी विचित्र नियम लागू करतो. आता नव्या मीडिया रिपोर्टनुसार, लाल रंग हा भांडवलशाही (Capitalism), कम्युनिस्ट (Communism) आणि व्यक्ती स्वातंत्र्यवाद (Individualism) यांचं प्रतिक मानला जातो.

9/10
व्यक्ती स्वातंत्र्यवाद म्हणजे स्वतःपेक्षा अन्य कोणीही मोठा नाही अशी भावना होय. यामुळे उत्तर कोरियामध्ये लाल रंगांची लिपस्टिक वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

10/10
उत्तर कोरियामध्ये नियमांचं कोण पालन करतंय की नाही हे पाहण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे. ही पेट्रोलिंग टीम दररोज महिलांच्या मेकअपची तपासणी करते.

विश्व फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 

Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget