एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
इंडस्ट्रीयल ऑईलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा आपघात; डिझेल समजून ऑईल नेण्यासाठी नागरिकांची झुंबड
हिंगोलीत वाशिम महामार्गावर काल सकाळी इंडस्ट्रीयल ऑईलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता.
![हिंगोलीत वाशिम महामार्गावर काल सकाळी इंडस्ट्रीयल ऑईलची वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/3b7cb1b7c71a2dac99dcf540736522bc169285838328288_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Accident on Hingoli Washim Highway
1/8
![चालकाचं नियंत्रणात सुटल्यानं टँकर थेट रस्त्याच्या कडेला पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/edcf0b686249acb612425e7846a2cefba17c5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चालकाचं नियंत्रणात सुटल्यानं टँकर थेट रस्त्याच्या कडेला पडला.
2/8
![टँकरमध्ये डिझेल आहे, असं समजून स्थानिकांनी डिझेल पळविण्यासाठी बादल्या आणि कॅन घेऊन टँकरवर चढाई करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/1686b40ee5783e391d86fb3e6af75a1302c63.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टँकरमध्ये डिझेल आहे, असं समजून स्थानिकांनी डिझेल पळविण्यासाठी बादल्या आणि कॅन घेऊन टँकरवर चढाई करण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
3/8
![पण ते डिझेल नसून इंडस्ट्रीयल ऑईल आसल्याचं समजल्यावर नागरिकांचा मोठा हिरमोड झाला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/83004660f07a4cec27e18157b6e6e186c1fa8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण ते डिझेल नसून इंडस्ट्रीयल ऑईल आसल्याचं समजल्यावर नागरिकांचा मोठा हिरमोड झाला होता.
4/8
![l DOM कंपनीचा हा टँकर असून हिंगोलीकडून वाशिमच्या दिशेनं जात असताना वडद फाट्यावर हा अपघात झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/85c513b2831fe7b5887300d6b83516bc04f16.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
l DOM कंपनीचा हा टँकर असून हिंगोलीकडून वाशिमच्या दिशेनं जात असताना वडद फाट्यावर हा अपघात झाला आहे.
5/8
![या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/90bb7e90b3b4faff609c4c799782585cf08be.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
6/8
![पोलिसांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या टँकरला क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/ea4fa1f14b68561e261bef3b3f04a7742c5e7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पोलिसांनी रस्त्याच्या कडेला पडलेल्या टँकरला क्रेनच्या साहाय्यानं बाहेर काढलं आहे.
7/8
![अपघात झाल्यानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. परंतु, पोलिसांनी तात्काळ आवश्यक पावलं उचलत वाहतूक सुरळीत केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/9ede70e63621544c98b95d0438ea0c0ea2fa0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अपघात झाल्यानंतर काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती. परंतु, पोलिसांनी तात्काळ आवश्यक पावलं उचलत वाहतूक सुरळीत केली.
8/8
![पण टँकरमध्ये डिझेल नसून ऑईल आहे, हे कळाल्यावर गावकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/24/edc642fc0c00c9157daf230a79ad8a0d0fe0f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण टँकरमध्ये डिझेल नसून ऑईल आहे, हे कळाल्यावर गावकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला.
Published at : 24 Aug 2023 11:57 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion