एक्स्प्लोर
Washim News : एकबर्जी धरण ओव्हरफ्लो, वाशिमकरांची पाण्याची वर्षभराची चिंता मिटली
Washim News : सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचं सावट आलं आहे.

Washim News
1/10

पण वाशिम जिल्ह्यातील एकमेव एकबर्जी धरण हे ओवरफ्लो झाले आहेत.
2/10

हे धरण 100 टक्के भरले आहे.
3/10

राज्यातील उर्वरित भागांमध्ये जरी दुष्काळाचं सावट असलं तरीही वाशिमकरांसाठी मात्र ही आनंदाची बातमी आहे.
4/10

एकबुर्जी धरणातून वाशिम शहराला पाणीपुरवठा केला जातो.
5/10

त्यामुळे वाशिमकरांची पाण्याची चिंता ही वर्षभरासाठी मिटली आहे.
6/10

दरम्यान या प्रकल्पावर पर्यटनाच्या दृष्टीने देखील उपाययोजना करण्यात येत आहेत.
7/10

त्यामुळे हे धरण ओव्हरफ्लो होण्याची पर्यटक आतुरतेने वाट होते.
8/10

तसेच आगामी रब्बी हंगामाध्ये या धरणामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेश्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
9/10

म्हणून बळीराजा देखील आनंदात असल्याचं म्हटलं जात आहे.
10/10

आता संपूर्ण वाशिम जिल्ह्याची तहान भागवली जाणार आहे.
Published at : 29 Aug 2023 12:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
