एक्स्प्लोर
PHOTO : मुंबईतलं खास बाल कोविड काळजी केंद्र, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उद्घाटन, पाहा फोटो

Feature_Photo_6
1/6

देशासह राज्यात कोरोनाचा प्रकोप अजूनही सुरुच आहे.
2/6

कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अद्याप कोरोना संपलेला नाही.
3/6

अशात तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचं बोललं जात आहे.
4/6

या पार्श्वभूमिवर प्रशासनानं देखील तयारी सुरु केली आहे. कलिना-सांताक्रुज परिसरातील बाल कोविड काळजी केंद्राचं उद्घाटन आज होणार आहे.
5/6

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
6/6

या केंद्रात बालकांसाठी विविध खेळणी तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी साधनं उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
Published at : 21 Aug 2021 11:46 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
बातम्या
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
