एक्स्प्लोर
Mumbai Pune Express Way : अंतर कमी होणार, वेळ वाचणार; मुंबई पुणे एक्स्प्रेस'वेच्या मिसिंग लिंकचं काम सुसाट, टार्गेट ठरलं
Mumbai Pune Express Way : खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एग्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या दरम्यानचा भाग हा सुधारित मार्ग आहे.
Mumbai Pune Express Way
1/8

खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एग्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) या दरम्यानचा भाग हा सुधारित मार्ग आहे. यामध्ये 19 किलोमीटरचं अंतर सहा किमीने कमी होऊन 13. 3 किमी इतकं होणार आहे, त्यामुळे वेळ देखील वाचणार आहे.
2/8

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर काम जलद गतीने सुरू आहे. यामुळे मुंबईकरांसह पुणेकरांची ओढ लागलेली असून, राज्यातील प्रमुख रस्त्यांपैकी एक असलेल्या या मार्गाच्या सुधारित कार्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी मंगळवारी केली.
Published at : 12 Feb 2025 10:29 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
भारत
पुणे























