एक्स्प्लोर
Mumbai Fire: 12 सिलेंडरचा धडाधड स्फोट, 25 दुकानं जळाली; मुंबईतील ओशिवरामध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना, PHOTO
Mumbai Fire: मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला मोठी आग लागली आहे.
Mumbai Fire
1/8

मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला मोठी आग लागली आहे.
2/8

अंधेरी पश्चिमेकडील जोगेश्वरी ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली.
Published at : 11 Feb 2025 12:53 PM (IST)
आणखी पाहा























