एक्स्प्लोर
PHOTO: घाबरु नका... ही दंगल नाही, ना कुठला वाद! मुंबई पोलिसांच्या मॉकड्रिलनं वेधलं लक्ष
Mumbai police Mock drill at Ghatkopar : मुंबईमध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क आहेत? याचे प्रात्यक्षिक मुंबई पोलिसांनी केले आहे.

Mumbai police Mock drill at Ghatkopar
1/10

PHOTO: मुंबईत दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क? मॉकड्रिलनं वेधलं लक्ष
2/10

मुंबईमध्ये दंगलसदृश स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क आहेत? याचे प्रात्यक्षिक मुंबई पोलिसांनी केले आहे.
3/10

परिमंडळ सातच्या सर्व पोलिसांनी एकत्र येत ही मॉकड्रिल केली.
4/10

घाटकोपरच्या आचार्य अत्रे मैदानात ही मॉकड्रिल पार पडली.
5/10

यात दगडफेक, रस्ता रोखणे, दोन गटात मारामारी, आग लावणे, जखमी माणसे अशा स्थितीला कसे हाताळावे याबाबत तज्ञ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं.
6/10

शिवाय पोलिसांना मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक दाखवले.
7/10

अशा प्रात्यक्षिक मधून पोलिसांचे आत्मबल वाढण्यासह सराव होते. नागरिकांमध्येही सुरक्षेची भावना निर्माण करण्यासाठी हे प्रात्यक्षिक आयोजित केले असल्याचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी सांगितले.
8/10

image 8
9/10

image 9
10/10

image 10
Published at : 07 Jan 2023 11:34 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
