एक्स्प्लोर
Mumbai : 'हॅप्पी बर्थ-डे मर्फी'; श्वानाच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कात खास बॅनर

Mumbai, shivaji park
1/7

आतापर्यंत आपण नेत्यांची, सेलिब्रिटींचे वाढदिवसाचे बॅनर रस्त्यांवर झळकताना पाहिले. मात्र मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात चक्क श्वानाच्या वाढदिवसाचे बॅनर झळकतांना पाहायला मिळताय.
2/7

एका प्राणीप्रेमीने आपल्या मर्फी नावाच्या श्वानचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करायचं ठरवलं.
3/7

त्याने चक्क त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा बॅनर शिवाजी पार्क माहीम भागात लावलं.
4/7

श्वानाला शुभेच्छा देतानाच हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
5/7

दादर परिसरात देखील या बॅनरची चर्चा होती आहे
6/7

मात्र सकाळी नंतर बीएमसीने या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर काढून टाकला आहे.
7/7

बॅनर काढून टाकला असेल तरी याचे फोटो व्हिडिओ चांगलेच वायरल झालेत.
Published at : 06 Apr 2022 11:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
