एक्स्प्लोर
Tadoba Tiger Reserve : वाघांना पकडण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच खास गाडी

Tadoba Tiger Reserve
1/6

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला एक खास रेस्क्यू व्हॅन भेट देण्यात आली.
2/6

ही खास रेस्क्यू व्हॅन वाघ आणि त्यासारख्या वन्यजीवांना डार्ट मारून बेशुध्द करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
3/6

माणसांसाठी धोकादायक झालेल्या किंवा जखमी वाघांना पकडण्यासाठी आपल्या राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारची गाडी तयार करण्यात आली आहे.
4/6

वाघांना पकडतांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या खास वाहनाची निर्मिती करण्यात आली आहे.
5/6

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आज हे वाहन दाखल झाले आहे.
6/6

प्रसिध्द उद्योजक विवेक गोयंका आणि झिता गोयंका यांनी ही गाडी तयार करण्याचा आर्थिक खर्च उचलला आहे.
Published at : 04 Mar 2022 11:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
