एक्स्प्लोर
Kolhapur Loksabha : कोल्हापुरात उमेदवारांपासून ते छत्रपती घराण्याने बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेसाठी आज चुरशीने मतदान होत आहे. शाहू महाराज कुटुंबीयांसह दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

Kolhapur Loksabha
1/11

खासदार धैर्यशील माने यांनी त्यांच्या रुकडी गावामध्ये मतदानाचा हक्का बजावला.
2/11

राजू शेट्टी यांनी शिरोळमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
3/11

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात मतदानाचा हक्क बजावला.
4/11

शाहू महाराज यांच्या पत्नी यांनीही सोबत मतदानाचा हक्क बजावला.
5/11

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी सहकुुटुंब मतदान केले.
6/11

संभाजीराजे छत्रपती यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
7/11

सत्यजित पाटील सरुडकर यांनी कार्यकर्त्यांसोबत येत मतदानाचा हक्क बजावला.
8/11

आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील कसबा बावडा येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.
9/11

सतेज पाटील यांनी रांगेत उभं राहून मतदान केले.
10/11

आमदार ऋतुराज पाटील यांनी पत्नी पूजा यांच्यासह मतदान केले
11/11

खासदार संजय मंडलिक यांनी कागल तालुक्यातील चिमगाव येथे मतदान केंद्रावर लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.
Published at : 07 May 2024 03:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
आयपीएल
मुंबई
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
