एक्स्प्लोर
Chandrayaan-3 Mission : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून ISRO प्रमुखांसह इतर शास्त्रज्ञांचा सन्मान
Karnataka CM Felicitates ISRO Scientists : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
![Karnataka CM Felicitates ISRO Scientists : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/a1c33478e6c3d92529e965548ae629de1692958036338322_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Karnataka CM Felicitates ISRO Scientists
1/10
![ISRO च्या चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ISRO चे चेअरमन एस. सोमनाथ आणि इस्रोचे इतर वैज्ञानिक आणि अधिकार्यांचा सत्कार केला. (PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/ca866ca8d37e4f727b4ef8f8b8008134a8b8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ISRO च्या चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ISRO चे चेअरमन एस. सोमनाथ आणि इस्रोचे इतर वैज्ञानिक आणि अधिकार्यांचा सत्कार केला. (PC:PTI)
2/10
![सिद्धरामय्या यांनी इस्रो प्रमुखांना मानाची पगडी आणि शाल देऊन सत्कार केला.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/373bf607a6a66ab581189e5f82905003cdfe0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धरामय्या यांनी इस्रो प्रमुखांना मानाची पगडी आणि शाल देऊन सत्कार केला.(PC:PTI)
3/10
![कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि अंतराळ संस्थेच्या इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/299e9f3f9bb54604bad4d2cd7bb1670581afa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि अंतराळ संस्थेच्या इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.(PC:PTI)
4/10
![imagसिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील इस्रो केंद्र, पेनिया येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/b87cb77fc84ce836935bce30a0646ae4417b9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
imagसिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील इस्रो केंद्र, पेनिया येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.(PC:PTI)
5/10
![कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/71d8690a9120518ea08f465d84e668c5cae4f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं.(PC:PTI)
6/10
![चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी यशस्वी लँडिंगनंतर प्रतिक्रिया दिली. हे सर्वांचं यश आहे असं, त्यांनी म्हटलं.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/e2d55cd5d34435c57617e8e0120065754c338.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी यशस्वी लँडिंगनंतर प्रतिक्रिया दिली. हे सर्वांचं यश आहे असं, त्यांनी म्हटलं.(PC:PTI)
7/10
![इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं नवा इतिहास रचला. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचं जगभरात कौतुक केलं जात आहे.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/26d9c017cd8e98bfce8572179d72a18cbb7fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रोचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आणि भारतानं नवा इतिहास रचला. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीचं जगभरात कौतुक केलं जात आहे.(PC:PTI)
8/10
![इस्रोच्या यशामुळे जगाला भारताचं सामर्थ्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/8a1b5b1245cb102185c731753eb7ef8c87718.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रोच्या यशामुळे जगाला भारताचं सामर्थ्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे.(PC:PTI)
9/10
![चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत होता.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/3d4d70c4c09c8b868630b4e37077320780884.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोमधील शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसून येत होता.(PC:PTI)
10/10
![इस्रोच्या शास्त्रज्ञांची गेल्या चार वर्षांची मेहनत सफल ठरली आणि भारताने इतिहास रचला.(PC:PTI)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/25/585c357e70c56be8080c237126fadeeffbea4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इस्रोच्या शास्त्रज्ञांची गेल्या चार वर्षांची मेहनत सफल ठरली आणि भारताने इतिहास रचला.(PC:PTI)
Published at : 25 Aug 2023 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
करमणूक
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)