एक्स्प्लोर
Independence Day 2023: देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह; ठिकठिकाणी रॅली आणि कार्यक्रमांचं आयोजन, पाहा फोटो
Independence Day: यंदा भारत 77वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, यानिमित्त अवघा देश तीन रंगांत न्हाऊन निघाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीचे काही सुंदर फोटो पाहूया.

Independence Day 2023
1/18

श्रीनगरमध्ये CRPF जवानांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने बाईक रॅली काढली होती.
2/18

श्रीनगरमधील CRPF जवानांच्या बाईक रॅलीतील हा फोटो लक्ष वेधून घेणारा आहे.
3/18

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये अखंड संकल्प तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. यात सहभागी होताना तिरंगा घेऊन लोकांनी नर्मदा नदी ओलांडली आहे.
4/18

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 'हर घर तिरंगा' मोहिम साजरी करण्यात आली. शाळकरी मुलांनी या मोहिमेअंतर्गत तिरंगा हाती घेऊन रॅली काढली होती.
5/18

जम्मूमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत देखील अनेक विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.
6/18

स्वातंत्र्य दिनापूर्वी श्रीनगरमधील दाल सरोवराच्या काठावर स्थानिक लोक 'तिरंगा' रॅलीत सहभागी झाले होते.
7/18

अहमदाबादमध्ये अमित शाहांच्या नेतृत्वात तिरंगा रॅली काढण्यात आली होती, यालाही जनतेने मोठा प्रतिसाद दर्शवला.
8/18

रांचीमध्ये काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीतही अनेक जणांनी सहभाग घेतला.
9/18

दिल्लीजवळील नोएडामध्ये देखील स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला तिरंगा रॅली काढण्यात आली होती.
10/18

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष कार्यक्रम आयोजित केला होता.
11/18

नवी दिल्लीतही सोमवारी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.
12/18

या रॅलीतील हा सुंदर फोटो मन आकर्षून घेतो.
13/18

तिरंगा रॅलीत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा हा फोटो देखील आकर्षक आहे.
14/18

देशाप्रतिचं प्रेम दर्शवण्यासाठी विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली होती.
15/18

स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला देशभरातील जवानांनी पायी रॅली देखील काढली होती.
16/18

अनेक पक्षांनी देखील त्यांच्या तिरंगा रॅली आयोजित केल्या होत्या.
17/18

उत्तर प्रदेशात स्वातंत्र्य दिनाचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
18/18

देशभरातील असंख्य जनतेने तिरंगा रॅलीला उदंड प्रतिसाद दिला.
Published at : 14 Aug 2023 08:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
बीड
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


रणजितसिंह डिसलेग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक
Opinion