एक्स्प्लोर
PHOTO: परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनसह कापसाचं मोठं नुकसान
Hingoli Rain: हिंगोली जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Hingoli Rain
1/10

हिंगोली जिल्ह्यांमध्ये रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
2/10

आज सकाळी देखील मोठा पाऊस झाला आहे.
3/10

या परतीच्या पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला आहे.
4/10

सोयाबीनसह कापसाचं मोठं नुकसान झालं आहे.
5/10

त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
6/10

अनेक ठिकाणी शेतामध्ये कापून टाकलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजल्या आहेत.
7/10

काही ठिकाणी तर संपूर्ण कापसाची झाडे खाली पडली आहेत.
8/10

अनेक ठिकाणी शेतात अजूनही पाणी तुंबलेले आहे.
9/10

काही ठिकाणी पिकांसह शेतातील माती सुद्धा वाहून गेली आहे.
10/10

त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायत.
Published at : 06 Oct 2022 03:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
विश्व
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
