एक्स्प्लोर
Advertisement

Photo: औरंगाबादच्या हर्सूलमधील बांधकाम पाडापाडीला सुरुवात, पाहा फोटो
Aurangabad News: औरंगाबादकरांचे लक्ष लागलेल्या हर्सूल येथील मुख्य रस्त्यावरील बांधकाम काढण्याच्या कारवाईला सुरवात झाली आहे.

Aurangabad News
1/11

आज सकाळी आठ वाजताच प्रशासनाचे अधिकारी हर्सूलमध्ये धडकले.
2/11

दरम्यान नोटीस दिलेल्या बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली.
3/11

पहिली कारवाई मंदिर, शॉपिंग कॉम्प्लेक्सवर करण्यात आली.
4/11

यावेळी हर्सूल हनुमान मंदिर संस्थानचे अध्यक्ष रयाजी पा. औताडे यांनी अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांची भेट घेत मंदिर पाडताना काळजी घ्यावी अशी विनंती केली.
5/11

त्यानंतर इतर बांधकाम देखील पाडण्यास सुरुवात झाली.
6/11

यावेळी बघ्यांची मोठ्याप्रमाणावर गर्दी पाहायला मिळाली.
7/11

अनेक लोकांनी स्वतःच बांधकाम काढून घेतले होते.
8/11

बांधकाम पाडण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली.
9/11

बांधकाम पाडल्यावर तात्काळ हायवाच्या मदतीने मलबा उचलून नेण्यात आला.
10/11

यावेळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी होताना देखील पाहायला मिळाली.
11/11

यावेळी घटनास्थळी पोलीस आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
Published at : 13 Feb 2023 10:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
