एक्स्प्लोर

Maharashtra News LIVE Updates: लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर, विधेयकाच्या मंंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न...

Maharashtra News LIVE Updates: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Key Events
Maharashtra News LIVE Updates today 2nd April 2025 Beed Santosh Deshmukh Case Walmik Karad Jail War with Mahadev Gitte Crime News Devendra Fadnavis Eknath Shinde Kunal Kamara Political Updates in Marathi News Maharashtra News LIVE Updates: लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक सादर, विधेयकाच्या मंंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न...
Maharashtra News LIVE Updates
Source : ABPLIVE AI

Background

Maharashtra News LIVE Updates : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दररोज नवनव्या गोष्टींचा खुलासा होत आहे. अशातच आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण अगदी सुरुवातीपासून लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे. आपल्याला जीवे मारण्याचा कट होता, असा गंभीर आरोप सुरेश धसांनी केला आहे.

सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणामुळे सुरेश धसांवरदेखील आरोप होत होते. खोक्यावर  प्राण्यांची तस्करी, शिकारीचे आरोप आहेत. आणि या सर्व प्रकरणांमध्ये खोक्याला धसांचा पाठिंबा होता, असं दाखवून आपली हत्या घडवण्याचा कट होता असा आरोप धसांंनी केलाय.  खोक्याने सुरेश धसांंना हरणाचं मांस कसं पुरवलं, हे बिश्नोई समाजाला पटवून देण्याचा  प्रयत्न करण्यात आल्याचाही दावा त्यांनी केला.

राज्यात कंत्राटदारांचे हजारो कोटी थकल्यानंतर आता नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण

त्यासोबतच आता राज्यात कंत्राटदारांचे हजारो कोटी थकल्यानंतर आता नवीन कामांसाठी नियमावलींची चाळण करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या रस्त्यावरील खर्च टाळण्यासाठी कडक दक्षता नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यात एकूण 3 लाख किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि जिल्हा महामार्ग आहेत. यापैकी 1 लाख 12 हजार किलोमीटर सार्वजनिक बांधकाम विभाग देखबाल करतं. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणारा निधी  आणि त्यातून या देखभाल निधी आणि मागील थक्कबाकी शक्य नसल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका, त्यामुळे नवीन दक्षता नियमावली जारी करण्यात आलेली आहे.

देश-विदेशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा संक्षिप्त स्वरुपात... दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

09:54 AM (IST)  •  02 Apr 2025

Shrad Pawar On Waqf Bill: शरद पवारांची राष्ट्रवादी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात

Shrad Pawar On Waqf Bill: शरद पवारांची राष्ट्रवादी वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात

'विधेयकाच्या विरोधात मतदान करा', व्हीप जारी

चर्चेदरम्यान पूर्णवेळ उपस्थित राहण्याचं व्हीप जारी

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Embed widget