एक्स्प्लोर
Advertisement

Photo: औरंगाबाद महापालिकेकडून बेवारस चारचाकी वाहने जप्त
Aurangabad News: जी 20 च्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महानगरपालिकेकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहे.

Photo: औरंगाबाद महापालिकेकडून बेवारस चारचाकी वाहने जप्त
1/9

महानगरपालिका यांत्रिकी विभाग व अतिक्रमण विभागाच्या वतीने आज बेवारस चारचाकी वाहने जप्त करण्यात आले.
2/9

यावेळी विविध भागातून बॅनर पोस्टर, लोखंडी टपरी आणि गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
3/9

शहरात होणाऱ्या जी 20 परिषदेनिमित्त आज शहरातील विविध भागातून रस्त्यावरच्या टपऱ्या काढण्यात आल्या.
4/9

यात प्रामुख्याने झोन क्रमांक एक ते नऊ या परिसरात रस्त्यावरील बेवारस वाहने, बंद पडलेले आणि भंगार अवस्थेतील चारचाकी वाहणे जप्त करण्यात आली.
5/9

यावेळी एकूण 13 भंगार वाहने जप्त करण्यात आली.
6/9

यावेळी क्रेनच्या मदतीने सर्व भंगार वाहने रस्त्यावरून काढून घेत, जप्त करण्यात आली.
7/9

यावेळी भंगार आणि बंद पडलेले ट्रॅक्टर देखील जप्त करण्यात आले.
8/9

तसेच बंद पडलेल्या रिक्षा देखील जप्त करण्यात आल्या.
9/9

तसेच बंद पडलेल्या चारचाकी देखील पथकाने यावेळी जप्त केले.
Published at : 22 Feb 2023 09:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
