एक्स्प्लोर
Weight loss : वजन कमी करण्यासाठी 'भात' खाणे बंद करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या..
Weight loss : भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?
![Weight loss : भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/779ae466f410b70ad601286617e95c98170840734460194_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भात खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का? जाणून घ्या.. (Photo Credit : unsplash)
1/11
![वजन कमी करण्यसाठी अनेकजण भात खाणं सोडतात तर काहीजण वजन वाढू नये म्हणून ब्राऊन राईस खातात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/1a6863c4e33a0ee8ce5cc3b9aefde2b4ed505.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन कमी करण्यसाठी अनेकजण भात खाणं सोडतात तर काहीजण वजन वाढू नये म्हणून ब्राऊन राईस खातात. (Photo Credit : unsplash)
2/11
![तांदूळ हा आपल्या आहाराचा एक अत्यावश्यक भाग आहे. तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्रोत आहे. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/1082f68267bcbe43426b2a2d0196ec8ee6c7d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तांदूळ हा आपल्या आहाराचा एक अत्यावश्यक भाग आहे. तांदूळ कार्बोहायड्रेट्सचा समृद्ध स्रोत आहे. (Photo Credit : unsplash)
3/11
![बर्याचदा लोक भाताचा संबंध लठ्ठपणाशी जोडतात, पण ते शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे आहे. तांदळामध्ये शरीराला फिट ठेवणारे अनेक घटक असतात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/c591df64e5acc1d173b682ab3c59d53fa4b16.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बर्याचदा लोक भाताचा संबंध लठ्ठपणाशी जोडतात, पण ते शास्त्रीयदृष्ट्या पूर्णपणे चुकीचे आहे. तांदळामध्ये शरीराला फिट ठेवणारे अनेक घटक असतात. (Photo Credit : unsplash)
4/11
![संशोधनानुसार, जर आपण संतुलित आणि पौष्टिक आहाराचा विचार केला तर भात हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/873d0ea316ad6a4a52f014b092acebc94b9b8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संशोधनानुसार, जर आपण संतुलित आणि पौष्टिक आहाराचा विचार केला तर भात हा त्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. (Photo Credit : unsplash)
5/11
![भात हा कमी चरबी, कमी साखर, ग्लूटेनमुक्त आणि ब जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. तसेच त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅगनीज आणि लोह यासारखे घटक देखील आहेत. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/501d87daa53c168ef1f5ce27bbbcee044bde6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भात हा कमी चरबी, कमी साखर, ग्लूटेनमुक्त आणि ब जीवनसत्त्वाचा चांगला स्रोत आहे. तसेच त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅगनीज आणि लोह यासारखे घटक देखील आहेत. (Photo Credit : unsplash)
6/11
![वजन वाढणं हे अन्न कसं शिजवलं जातं आणि अन्न किती प्रमाणात खाल्लं जातं, यावर अवलंबून असतं. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/eefd9f58cf24a15a470dc9d7eeaa0f51ffce6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वजन वाढणं हे अन्न कसं शिजवलं जातं आणि अन्न किती प्रमाणात खाल्लं जातं, यावर अवलंबून असतं. (Photo Credit : unsplash)
7/11
![अनेकदा भात बनवताना किंवा फ्राय करताना जास्त तेल किंवा तुप टाकलं जातं आणि त्यामुळे त्यातल्या कॅलरीजचं प्रमाण वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. म्हणूनच तुमच्या शरीराच्या गरजेनुसार भात खाणं आणि कमी तेल, तुप वापरणं हे वजन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचं आहे. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/a263bbb81f6ce62b09040830ac16135b13149.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेकदा भात बनवताना किंवा फ्राय करताना जास्त तेल किंवा तुप टाकलं जातं आणि त्यामुळे त्यातल्या कॅलरीजचं प्रमाण वाढून लठ्ठपणा येऊ शकतो. म्हणूनच तुमच्या शरीराच्या गरजेनुसार भात खाणं आणि कमी तेल, तुप वापरणं हे वजन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचं आहे. (Photo Credit : unsplash)
8/11
![भात हा भाज्यांसोबत कमी प्रमाणात खाल्ला तर तुम्हाला अनेक फायदे होतात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/48df29f27089f5a9d4b0e72b348cd1af610eb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भात हा भाज्यांसोबत कमी प्रमाणात खाल्ला तर तुम्हाला अनेक फायदे होतात. (Photo Credit : unsplash)
9/11
![भात तयार करताना त्यात इतर डाळी टाकून खिचडी बनवली, तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं, त्यामुळे आहारात कमी प्रमाणात कॅलरीज घेतल्या जातात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/b607cdb6f247879cc89441b5d625f719f6bef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भात तयार करताना त्यात इतर डाळी टाकून खिचडी बनवली, तर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं, त्यामुळे आहारात कमी प्रमाणात कॅलरीज घेतल्या जातात. (Photo Credit : unsplash)
10/11
![जर तुम्ही रोज तूप, तेल, लोणी यांसारख्या पदार्थांसोबत भात खात असाल तर त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं, म्हणूनच भात नुसता उकळून आणि भाज्यांसोबत खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/cc496dd1417c7a69c29a6b6628a2b076a6ba2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही रोज तूप, तेल, लोणी यांसारख्या पदार्थांसोबत भात खात असाल तर त्यामुळे तुमचं वजन वाढू शकतं, म्हणूनच भात नुसता उकळून आणि भाज्यांसोबत खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. (Photo Credit : unsplash)
11/11
![वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/20/313cd84f9752f67aa2992109249bd9d51bd89.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)
Published at : 20 Feb 2024 11:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)