एक्स्प्लोर
Skin Care : चेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे आहेत? आहारातील 'या' घटकांकडे लक्ष द्या
Skin Care : चेहऱ्यावरील लहान पिंपल्स तुम्हाला त्रास देत असतील तर आज आम्ही तुम्हाला अशा डाएटबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही पिंपल्सच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता.

Skin Care
1/9
![चेहऱ्यावरील लहान पिंपल्स आपल्याला त्रास देतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला अशा डाएटबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही पिंपल्सच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/130e24fa0cf058f04d7fd9c01f987bd95e3fa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चेहऱ्यावरील लहान पिंपल्स आपल्याला त्रास देतात. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला अशा डाएटबद्दल सांगणार आहोत, ज्याचे सेवन करून तुम्ही पिंपल्सच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकता. [Photo Credit : Pexel.com]
2/9
![दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन अनेक वेळा पिंपल्स येण्यास कारण ठरतात. पिंपल्स कमी होण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/25c69918c13d69a5cfb8d0ae56bdddae93fc1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन अनेक वेळा पिंपल्स येण्यास कारण ठरतात. पिंपल्स कमी होण्यासाठी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे. [Photo Credit : Pexel.com]
3/9
![जे लोक जास्त साखरयुक्त पदार्थ खातात, त्यांना पिंपल्स जास्त येतात. तुम्ही चहा, चॉकलेट, गोड रस किंवा मिठाईच्या माध्यमातून मिठाईचे सेवन करत असता. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/f4aa3c3894e947baf57d8e4f532431bb80fee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जे लोक जास्त साखरयुक्त पदार्थ खातात, त्यांना पिंपल्स जास्त येतात. तुम्ही चहा, चॉकलेट, गोड रस किंवा मिठाईच्या माध्यमातून मिठाईचे सेवन करत असता. [Photo Credit : Pexel.com]
4/9
![जर तुम्ही तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी केले किंवा काही काळ साखर पूर्णपणे बंद केली तर तुम्हाला दिसेल की तुमचे पिंपल्स कमी होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/7d7f665281c2befbf1a56860e281948f3681b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जर तुम्ही तुमच्या आहारातील साखरेचे प्रमाण कमी केले किंवा काही काळ साखर पूर्णपणे बंद केली तर तुम्हाला दिसेल की तुमचे पिंपल्स कमी होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
5/9
![मांसाहारी पदार्थ किंवा मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही पिंपल्स वाढतात, त्यामुळे काही काळ अशा पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करा. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/d719913ba9a4d5c0fc833aa4039eac60e6ad2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मांसाहारी पदार्थ किंवा मसालेदार, तेलकट पदार्थ खाल्ल्यानेही पिंपल्स वाढतात, त्यामुळे काही काळ अशा पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करा. [Photo Credit : Pexel.com]
6/9
![दोन चमचे कोरफडीचा गर पाण्यात मिसळून प्यायल्यास पिंपल्स लवकर निघून जातात. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने त्वचा ताजी दिसू लागते.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/9408173e58c5789d3d5a5334a5858b171e51a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन चमचे कोरफडीचा गर पाण्यात मिसळून प्यायल्यास पिंपल्स लवकर निघून जातात. कोरफडीच्या रसाचे सेवन केल्याने त्वचा ताजी दिसू लागते.[Photo Credit : Pexel.com]
7/9
![पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या खा, यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होईल. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/2129671c209f2412e3b9ff8de715da0a358e3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या खा, यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होईल. [Photo Credit : Pexel.com]
8/9
![तुम्हाला कोणत्या वेळी जास्त पिंपल्स येतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्या वेळी आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करावी.[Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/995990007a5423a5b3181faa83e20ea1d5bd5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हाला कोणत्या वेळी जास्त पिंपल्स येतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्या वेळी आहारावर नियंत्रण ठेवण्यास सुरुवात करावी.[Photo Credit : Pexel.com]
9/9
![टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/08/7d5e7b7384452e922ce2d367f1b6e7b1f775a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]
Published at : 08 Jan 2024 01:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
सोलापूर
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
