एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics | निसर्गाचा अद्भुत अविष्कार, मनमोहक असं पालघर, जव्हारचं निसर्ग सौंदर्य!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170449/Jawhar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![जव्हारमधील १०९ गावांपैकी हिरडपाडा एक आहे. मूळ आदिवासींच्या अनोख्या ढोल नृत्य, तर्पा नृत्य आणि वारली चित्रकला या गावाला देखील लोकप्रियता मिळाली आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170921/Jawhar-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जव्हारमधील १०९ गावांपैकी हिरडपाडा एक आहे. मूळ आदिवासींच्या अनोख्या ढोल नृत्य, तर्पा नृत्य आणि वारली चित्रकला या गावाला देखील लोकप्रियता मिळाली आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
2/10
![ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170909/Jawhar-9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग आणि रॅपेलिंग यासारख्या साहसी खेळांसाठी या खडकाळ प्रदेशात एक परिपूर्ण जागा आहे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
3/10
![पालघर हे आजूबाजूला दरी आणि उच्च टेकड्यांनी वेढलेले आहे. छाया (सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170857/Jawhar-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर हे आजूबाजूला दरी आणि उच्च टेकड्यांनी वेढलेले आहे. छाया (सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
4/10
![पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170845/Jawhar-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पावसाळ्यात जव्हार हा भेट देण्याचा सर्वोत्तम काळ असतो तेव्हा धुक्यांनी आसपासची गावे आणि टेकड्या झाकून जातात. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
5/10
![(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170833/Jawhar-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
6/10
![पालघरमधील ‘जव्हार’ला भेट दिली पाहिजे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170820/Jawhar-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघरमधील ‘जव्हार’ला भेट दिली पाहिजे. (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
7/10
![(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170808/Jawhar-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
8/10
![(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170756/Jawhar-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
9/10
![पर्यटकांना खुणावणारा जव्हार पालघरचा ढाबोसा धबधबा! (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170744/Jawhar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पर्यटकांना खुणावणारा जव्हार पालघरचा ढाबोसा धबधबा! (छाया सौजन्य : ट्विटर @palgharsearch)
10/10
![जयविलास पॅलेस हा राजवाडा, राजवाडय़ात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवायजुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्याआहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/12170732/1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जयविलास पॅलेस हा राजवाडा, राजवाडय़ात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवायजुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्याआहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)