एक्स्प्लोर

पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

पुण्यातील मगरपट्टा परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका युवकानं भररस्त्यात पोलिसाला मारहाण केली आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Pune Crime News : पुण्यातील मगरपट्टा परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका युवकानं भररस्त्यात पोलिसाला मारहाण केली आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या युवकानं प्रचंड नशा केली होती, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, स्थानिकांनी या युवकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

राग अनावर झाल्यानं त्या तरुणाने थेट पोलीस कर्मचाऱ्यावर केला हल्ला  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण हा नशेत होता. हा युवक मगरपट्टा भागात एका ज्येष्ठ नागरिकाला तो मारहाण करत होता. तसेच रस्त्यावरुन जात असलेल्या अनेकांना तो दगड सुद्धा फेकून मारत होता. दरम्यान, या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला हाटकले. यावेळी राग अनावर झाल्यानं त्या तरुणाने थेट त्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यानंतर जमावाने या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिले. 

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी सायंकाळी मंगरपट्टा परिसरातील रासकर चौकात कर्तव्यावर होते. यावेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनांवर ते कारवाई करत होते. त्यावेळी एक जण तिथे थांबलेल्या नागरिकांला दगडाने मारहाण करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी इथं कर्तव्यावर असलेल्या वाहतून पोलिसाने त्याला हटकले. याचा राग आल्यानं त्या तरुणाने वाहतून पोलिसालाच मारङाम केल्याचा प्रकार घडला. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आरोपी मनोरुग्ण असल्याची माहिती 

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हडपसर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक तसेच हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी आरोपीला ताब्यात देखील घेतलं आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी मानसिक आजारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. हडपसर पोलिसा ठाण्यात या आरोपीविरुद्ध रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.  

या घटनेनंतर पुण्यात पोलिसच असुरक्षीत असल्याची चर्चा सुरु

दरम्यान, या घटनेनंतर पुण्यात पोलिसच असुरक्षीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नशेखोर युवकानं पोलिसांना मारहाण केल्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामुळं याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, आयाधी देखील पुण्यात पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

Crime News: रस्त्यात अडवून मारहाण, मैत्रिणीचा जबडा केला फ्रॅक्चर, पुण्यातील धक्कादायक प्रकार, नेमकं काय घडलं?

शिवानी पांढरे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
महिला ही देशाची सर्वात मोठी ताकद, त्यांनी कधीच स्वतंत्र राहू नये हा मनुस्मृतीचा डाव, पुण्यात राहुल गांधी कडाडले
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Pune Congress VS ABVP Rada : त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना
त्या मुलीवर दबाव टाकला; भेटू दिलं नाही, रूममध्ये कोंडलं, रात्रीच्या सुमारास सीओईपी कॉलेजमध्ये काय घडलं? विजय वडेट्टीवार अन् शिवानी वडेट्टीवारांनी सांगितली घटना

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
Embed widget