एक्स्प्लोर
Women's day 2024 : 'झी चित्र गौरव २०२४' सोहळ्याला महिलांनी मारली बाजी, बॉलीवुडच्या 'या' अभिनेत्रींची उपस्थिती!
Women's day 2024 : या वर्षीचा महिला दिन खूप खास...

यंदाचा 'झी चित्र गौरव २०२४' महिलांनी गाजवला. (Photo Credit : ZEE)
1/10

या वर्षीचा महिला दिन खूप खास आहे. यंदाचा 'झी चित्र गौरव २०२४' महिलांनी गाजवला. (Photo Credit : ZEE)
2/10

ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप खास आहे.बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले आहे. (Photo Credit : ZEE)
3/10

या वर्षी बाईपण भारी देवा, झिम्मा २ यांसारखे महिला विशेष चित्रपट खूप गाजले. (Photo Credit : ZEE)
4/10

या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे 'उषाताई मंगेशकर' या 'जीवनगौरव'पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. (Photo Credit : ZEE)
5/10

अभिनेत्री 'प्रिया बापट' ही 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्काराची मानकरी ठरली. (Photo Credit : ZEE)
6/10

या सोहळ्याला बॉलीवुड अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी' आणि 'सारा अली खान' उपस्थित राहिल्या. (Photo Credit : ZEE)
7/10

'सारा अली खान' ने 'ऐका दाजीबा' म्हणत उपस्थित पाहुण्यांचं लक्ष वेधून घेतलं. (Photo Credit : ZEE)
8/10

अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी'ने लावणी सादर करून या सोहळ्याची शोभा वाढवली. (Photo Credit : ZEE)
9/10

तेव्हा गाजणार हा मराठी चित्र सोहळा,आपण आलात तर नादच खुळा ! (Photo Credit : ZEE)
10/10

16 मार्च 2024 (शनिवार ) 'झी चित्रगौरव पुरस्कार २०२४' सोहळा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हा सोहळा झी मराठी वाहिनीवर संध्या. 7.00 वाजता पाहता येणार आहे. (Photo Credit : ZEE)
Published at : 08 Mar 2024 01:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
करमणूक
बातम्या
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
