एक्स्प्लोर
Varsha Dandale : 'वच्छि आत्या'चा झाला अपघात, वर्षा दांदळे यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना दिली माहिती
वर्षा_दांदळे
1/6

छोट्या पडद्यावर लोकप्रिय असणाऱ्या वर्षा दांदळेंचा अपघात झाला आहे. अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.
2/6

वर्षा दांदळे नुकत्याच 'पाहिले नं मी तुला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.
3/6

'नांदा सौख्य भरे' मालिकेत वर्षा दांदळेंनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. मालिकेत त्यांनी 'वच्छि आत्या'चे पात्र साकारले होते. आजही त्यांचे चाहते त्यांना 'वच्छि आत्या'च्या नावाने ओळखतात.
4/6

'वच्छि आत्या'ने आजारपणाचा फोटो शेअर करत चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.
5/6

वच्छि आत्यावर अशी परिस्थिती उद्धवल्यामुळे चाहतेदेखील नाराज झाले आहेत. "काळजी घ्या, लवकर बरे व्हा", अशा कमेंट्स करताना चाहते दिसून येत आहेत.
6/6

अभिनयाच्या जोरावर उत्तम काम करताना वर्षा दांडळे दिसून येत असतात. त्यांनी छोट्या पडद्यावर केलेल्या छोट्या भूमिकादेखील गाजतात.
Published at : 16 Oct 2021 06:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
