एक्स्प्लोर
पवन कल्याणच्या पहिल्या पत्नीने केला होता फसवणुकीचा आरोप, अभिनेत्याला भरावा लागला होता कोट्यवधींचा दंड
अभिनेत पवन कल्याण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे.

Pawan Kalyan
1/9

या अभिनेत्याने एक नाही दोन नाही तब्बल तीन लग्न केलेली आहेत. रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणने सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर एका वर्षाने म्हणजेच 1997 मध्ये नंदिनीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
2/9

रिपोर्ट्सनुसार, पवन कल्याणने सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर एका वर्षाने म्हणजेच 1997 मध्ये नंदिनीसोबत लग्नगाठ बांधली आहे.
3/9

पण 2001 मध्ये ते दोघेही वेगळे राहायला लागले. त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही.
4/9

पण नंदिनीने 2007 मध्ये पवन कल्याण विरोधात तक्रार दाखल केली होती.
5/9

तेव्हा विवाहित असूनही अभिनेत्री रेणु देसाईसोबत दुसरं लग्न केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला.
6/9

पण पवान कल्याणने हे आरोप साफ फेटाळून लावले आणि ते दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं होतं.
7/9

अखेरीस, 2008 मध्ये, पवन कल्याण आणि नंदिनीचा घटस्फोट झाला आणि अभिनेत्याला त्याच्या पहिल्या पत्नीला 5 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली होती.
8/9

पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर पवन कल्याणने 2009 साली रेणू देसाईसोबत लग्न केले.
9/9

पवन कल्याण आणि रेणू यांचे नाते काही सुरळीत झाले नाही आणि लग्नाच्या तीन वर्षानंतर 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
Published at : 12 Jun 2024 11:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
भारत
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
