एक्स्प्लोर
PHOTO | अभिनेता चिरंजीवीच्या मृत्यूनंतर चार महिन्यांनी पत्नीनं दिला मुलाला जन्म, बाळाचे फोटो व्हायरल

1/11

इंटरनेटवर ध्रुव सारजानं बाळाला घेतलेला आणि चिरंजीवीच्या फोटोसमोर बाळाला धरलेला एक फोटो व्हायरल होत आहे.
2/11

कन्नड अभिनेता चिरंजीवी सरजाची पत्नी मेघना राज हिनं एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. गुरुवारी चिरंजीवीचा भाऊ अभिनेता ध्रुव सरजानं इंस्टाग्रामवर ही आनंदाची बातमी शेअर केली.
3/11

अभिनेता चिरंजीवीच्या मृत्यूनंतर त्याच्या गर्भवती पत्नीचा खास डोहाळेजेवणाचा कार्यक्रम केला होता. हा सोहळा पाहून चाहते भावूक झाले होते.
4/11

या कार्यक्रमात मेघना राज सरजा नवरीसारखं सजली होती. हे फोटो पाहून चिरंजीवीच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले.
5/11

हे फोटो पाहून चाहते फारच भावूक झाले होते.
6/11

7/11

हा बेबी शॉवरचा कार्यक्रम अनोखा मानला गेला होता. मेघना आणि तिच्या परिवारानं खास पद्धतीनं चिरंजीवीला आपल्या सोबत ठेवलं होतं.
8/11

तिच्या डोहाळेजेवणाचे फोटो व्हायरल झाले होते.
9/11

10/11

साऊथ फिल्म स्टार चिरंजीवी सरजाचं जून महिन्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं.
11/11

अभिनेता चिरंजीवीच्या मृत्यूनंतर त्याच्या गर्भवती पत्नीचा खास डोहाळेजेवणाचा कार्यक्रम केला गेला. हा सोहळा पाहून चाहते भावूक झाले होते.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
नाशिक
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
