एक्स्प्लोर
PHOTO: ब्रेस्ट साईजपासून बॉडी शेमिंगपर्यंत; जेव्हा 'या' अभिनेत्रींवर कमेंट करताना ट्रोलर्सनी ओलांडलेल्या सर्व मर्यादा
Entertainment: बॉलिवूडपासून ते टेलिव्हिजन जगतापर्यंत अनेक सौंदर्यवतींना त्यांचा लूक,बॉडी स्ट्रक्चरमुळे ट्रोल केलं जातं. टेलिव्हिजन जगतातील अशा काही सौंदर्यवती आहेत, ज्यांनी बॉडी शेमिंगचा सामना केला.
Actress Get Troll For Their Breast Size Face Body Shaming
1/7

सायंतनी घोष ही एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री. तिनं एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तिच्या ब्रेस्ट साईजमुळे तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं आणि ट्रोलर्सनी तिच्यावर अत्यंत वाईट कमेंट केल्या होत्या.
2/7

सायंतीनं सांगितलेलं की, सोशल मीडियावर लोकांनी तिला खूप मूर्ख प्रश्न विचारले होते आणि तो अनुभव खूपच भयानक होता.
Published at : 29 Jan 2025 08:56 AM (IST)
आणखी पाहा























