एक्स्प्लोर
Sonam Kapoor : सोनम कपूरचा मनमोहक अंदाज; पिवळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!
सोनमच्या आयशा, सावरिया, विरे दी वेडिंग, रांझणा या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
सोनम कपूर
1/9

अभिनेत्री सोनम कपूर सध्या मोठ्या पडद्यापासून दूर असते.
2/9

तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
Published at : 28 Jan 2025 04:10 PM (IST)
आणखी पाहा























