एक्स्प्लोर
Advertisement

Kiara Advani Hot Photos: ग्रीन थाई हाय स्लिट गाऊनमध्ये कियारा अडवाणीचा हॉट अवतार!

(photo:kiaraaliaadvani/ig)
1/7

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचे नाव इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट आहे. कियारा तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते.(photo:kiaraaliaadvani/ig)
2/7

कियारा अडवाणी जीक्यू अवॉर्ड्स फंक्शनमध्ये दिसली, त्यात तिचा लूक जबरदस्त होता.(photo:kiaraaliaadvani/ig)
3/7

GQ च्या ब्लॅक कार्पेटवर, कियारा हिरव्या पारदर्शक ड्रेसमध्ये आकर्षक पोज देताना दिसली.(photo:kiaraaliaadvani/ig)
4/7

थाई हाय स्लिट गाऊन आणि हाय हिल्स परिधान केलेली कियारा कॅमेऱ्यासमोर वेगवेगळ्या पोज देताना दिसली.(photo:kiaraaliaadvani/ig)
5/7

कियारा सध्या तिचा आगामी चित्रपट भूल भुलैया 2 च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
6/7

भूल भुलैया २ मध्ये कियारा अडवाणीसोबत अभिनेता कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
7/7

कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 20 मे रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.(photo:kiaraaliaadvani/ig)
Published at : 30 Apr 2022 02:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
भारत
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
