एक्स्प्लोर

Nitin Gadkari : विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई, गडकरी गरजले! अधिकाऱ्यांना अल्टिमेटम, जनतेची माफी

नागपूर विमानतळ रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत असल्याने प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. परिणामी मी जनतेची माफी मागतो, असे म्हणत नितीन गडकरी यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.

Nagpur News: नागपूर विमानतळ (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) रनवे रिकार्पेटिंगच्या कामात दिरंगाई होत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे नागपूरातील प्रवाशांना अतिरिक्त विमान तिकिटाचे दर द्यावे लागतात. परिणामी मी नागपूरच्या जनतेची माफी मागतो, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तसेच एक महिन्यात काम पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला निर्देश दिले आहे. किंबहुना काम वेळेत न केल्यास संबंधीत कंपनीला ब्लॅकलिस्ट करणार असल्याचा इशाराही नितीन गडकरी यांनी दिला आहे. 

 तीन किमीच्या रनवेसाठी दीड वर्षे कसे लागतात?- नितीन गडकरी 

मुबंई दिल्ली महामार्ग 1370 किमीचा एक लाख कोटींचा रस्ता मी दोन वर्षांत केला आणि तीन किमीच्या रनवेसाठी दीड वर्षे कसे लागतात, हे हास्यास्पद आहे. 2024 च्या  मे महिन्यात के जी गुप्ता या कंपनीला काम देण्यात आले. यात रनवे रिकार्पेटिंगचं काम देण्यात आले. मात्र कंत्राटदाराकडे पुरेशी मशिनरी नाही. हे केवळ एक आठवड्याचे  काम आहे. रनवे रिकार्पेटिंगच्या कामामुळे विमान कंपन्यांनी शेड्युल बदलले, त्यामुळे विमानात तिकिटाचे दर वाढले आहेत. याबाबत विमानतळ अधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळी ते म्हणाले की त्यांच्यामुळे तिकीटं वाढले. निवडणूकीमुळे वेळ लागल्याचंही त्यांनी सांगीतलं. पण यासाठी केवळ 10 दिवस गेले आहेत.

कामावर लक्ष ठेवायला एक कमिटीची नेमणूक- नितीन गडकरी  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावरील (Dr. Babasaheb Ambedkar International Airportधावपट्टीच्या सुधार कार्याची एअरपोर्ट ऑथोरिटी आणि मिहानच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाहणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून विमानतळ धावपट्टीचे काम प्रलंबित आहे. नागपूरमधील उड्डान सेवांवर याचा परिणाम होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर धावपट्टीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश या वेळी अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, या कामावर लक्ष ठेवायला मी एक कमिटी नेमली आहे. यावेळी मी धावपट्टीची पाहणी केली. हे विमानतळ लवकरंच नविन कंपनीला हस्तांतरित होणार, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रनवे रिकार्पेटिंगच्या कामाला वेळ लागला असेही नितीन गडकरी म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
Mohammed Shami and Sania Mirza : मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?ABP Majha Headlines :  1 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
मुलांमधील किडनी विकारास प्रतिबंध कसा कराल, लक्षणे कोणती? तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोलाचा सल्ला
Mohammed Shami and Sania Mirza : मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झाच्या दुबईमधील फोटोनी भूवया उंचावल्या; त्या फोटोंमागील सत्य काय?
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी
Embed widget