एक्स्प्लोर
Dada Bhuse : ...जेव्हा शिक्षणमंत्री दादा भुसे अचानक शाळेत येतात, विद्यार्थ्यांसोबत बेंचवर बसतात, शिक्षकांना बोलतात; पाहा PHOTOS
Dada Bhuse : मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दादा भुसे रविवारी मालेगावात दाखल झाले. मालेगाव दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी शाळांना भेटी देण्याचे संकेत दिले होते. आज दादा भुसे यांनी विविध शाळांना भेटी दिल्या.

Dada Bhuse
1/6

मालेगाव तालुक्यातील देवरपाडे येथील ग्रामीण भागातील शाळांना दादा भुसे यांनी अचानक भेटी दिल्या.
2/6

दादा भुसे यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या.
3/6

दादा भुसे यांनी वर्गात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
4/6

दादा भुसे यांनी वर्गातील बेंचवर बसून मुलांकडून मराठी आणि इंग्रजी भाषेतील कवितांचे वाचन करून घेतले.
5/6

दादा भुसे यांनी शालेय शिक्षण, आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार या अडचणी समजून घेतल्या.
6/6

विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी ज्ञानदान वाढवा, अशा सूचना मंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांना दिल्या.
Published at : 23 Dec 2024 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion