एक्स्प्लोर

Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हान

 परभणीत न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूचे पडसाद राज्यभर उमटले. विधिमंडळात यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचा पाहायला मिळाल्यानंतर आज परभणीत राहुल गांधींसह शिवसेना आणि भाजपचे मंत्रीही सोमनाथच्या कुटुंबीयांचा सांत्वन करण्यास येणार आहेत.  परभणी शहरातील संवेदनशील घटनांमुळे तापलेल्या वातावरणात आज काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी परभणीत दाखल होणार आहेत. त्यामुळे राजकीय घटनांना वेग आला आहे. आता राहुल गांधींचा उपस्थितीवर अक्षय घेत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी जोरदार टीका केली आहे. परभणीतील घडामोडी, न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. मग राहुल गांधी परभणीला येऊन जातीय विद्वेष पसरवण्यासाठी येत आहेत का असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस गेल्या 70 75 वर्षात संविधानाची मोडतोड केली म्हणून राहुल गांधी यांनी आज परभणीत देशाची माफी मागावी असेही आशिष देशमुख म्हणाले. 

सोमनाथ यांच्या अंत्यविधीनंतर घरी जात असताना आंबेडकरी चळवळीतील नेते विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचाही मृत्यू झाला. या दोन्ही घटनांमुळे परभणीतील वातावरण चांगलेच तापले होते. विधिमंडळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या कुटुंबांना भेट देऊन सांत्वन केल्यानंतर आज काँग्रेस नेते राहुल गांधी परभणीत दाखल होतील. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हान
Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हान

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर

मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार

Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Somnath Suryavanshi Family :सोमनाथने दगड मारल्याचे पुरावे द्या! सुर्यवंशी कुटुंबाचं फडणवीसांनाआव्हानNitin Gadkari on Nagpur :  नितीन गडकरींनी नागपुरकरांची माफी का मागितली ?Ajit Pawar Full PC : तो आमचा पक्षांतर्गत प्रश्न ; आम्ही सोडवू, अजित पवार भुजबळावर काय म्हणाले?ABP Majha Headlines :  1 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
पंजाबमध्ये पोलिस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या 3 खलिस्तानी दहशतवाद्यांचा यूपीमध्ये एन्काउंटर
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
मंत्रिपद जाताच केसरकरांना आणखी एक धक्का; गणवेशानंतर वह्यांची पानं जोडण्याचा निर्णयही रद्द होणार
Dhule Crime News : खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
खळबळजनक! धुळ्यातून चार बांगलादेशींना अटक, अवैधरित्या घुसखोरी करत देशात शिरले अन्...
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
धनंजय मुंडेंना बाजूला करून मग चौकशी करावी, विजय वडेट्टीवार महायुतीवर कडाडले म्हणाले, 'सगळ्यांच्या नौटंकीवर आम्ही पण बोलू'
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश करणार का? फडणवीसांच्या भेटीनंतर छगन भुजबळ म्हणाले...
वाल्मिक कराड माफिया, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या; राहुल गांधींचा दौरा अन् नाना पटोलेंची मागणी

आठ वर्षांपासून प्रेमसंबंध, प्रियकराचा दुसऱ्या मुलीशी लग्नाचा निर्णय; प्रेयसीने गेस्ट हाऊसला बोलून प्रियकराचे कटरने गुप्तांग कापले

Sanjay Raut: अमित शाह, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंचे आयडॉल, म्हणून... संजय राऊतांची टीका, म्हणाले..
दोन भाऊ एकत्र आले त्याचा आनंद, पण.... ; राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या भेटवर संजय राऊतांची टीका
Embed widget