एक्स्प्लोर
PHOTO : आपल्या अदांनी फॅन्सला घायाळ करते हिना खान; पाहा नवे फोटो!
Hina Khan : अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. लेटेस्ट फोटोमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

(photo:realhinakhan/ig)
1/10

हिना खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे(photo:realhinakhan/ig)
2/10

अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. (photo:realhinakhan/ig)
3/10

'ये रिश्ता क्या कहलाता है' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून हिना खानने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं(photo:realhinakhan/ig)
4/10

या मालिकेसह 'कसौटी जिंदगी की 2' आणि 'खतरों के खिलाडी 8','बिग बॉस 11' या कार्यक्रमांमध्येही ती सहभागी झाली आहे. (photo:realhinakhan/ig)
5/10

अभिनेत्री हिना खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत(photo:realhinakhan/ig)
6/10

त्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. (photo:realhinakhan/ig)
7/10

लेटेस्ट फोटोमध्ये हिना खानचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (photo:realhinakhan/ig)
8/10

हिना खानचे हे फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हिना खानच्या या फोटोंना तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरून तिच्या फोटोला चाहत्यांनी किती पसंती दिली आहे याचा अंदाज येतो. (photo:realhinakhan/ig)(photo:realhinakhan/ig)
9/10

फोटोंमध्ये हिना खान मोकळ्या केसांमध्ये दिसत आहे. हिना खानचा फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. हिनाने तिचा कोणताही फोटो आणि व्हिडीओ शेअर केला तर तो काही सेकंदात व्हायरल होतो. (photo:realhinakhan/ig)
10/10

हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात ये रिश्ता क्या कहलाता है या शोमधून केल्याची माहिती आहे. या शोमध्ये अक्षराची भूमिका साकारून तिने लोकांची मने जिंकली. (photo:realhinakhan/ig)
Published at : 09 Mar 2024 01:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
क्रीडा
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
