एक्स्प्लोर
69व्या वर्षीही ती दिसते खूपच सुंदर; पाहा रेखाचे खास फोटो!
रेखा सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. रेखा शेवटची 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'सुपर नानी' या चित्रपटात झळकली होती.
![रेखा सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. रेखा शेवटची 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'सुपर नानी' या चित्रपटात झळकली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/f51e879c2df1d12577a5723f36801deb1712922714148289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
rekha
1/9
![बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत असते. रेखाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एका पेक्षा एक चित्रपट दिले आहेत. रेखाचा मोठा चाहतावर्ग आहे. रेखाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/e08ed703f5c5b648f2f0bda0b85d61f131502.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री रेखा (Rekha) नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने चर्चेत असते. रेखाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एका पेक्षा एक चित्रपट दिले आहेत. रेखाचा मोठा चाहतावर्ग आहे. रेखाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.
2/9
![चाहते रेखाचा चित्रपट पाहण्याची एकही संधी सोडत नाहीत. रेखा आजही एखाद्या पार्टीत गेल्या की त्या आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यांच्यासमोर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीही फिक्या पडल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/10c44d0e94c98a991ce83fe5ac060b8ae5870.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहते रेखाचा चित्रपट पाहण्याची एकही संधी सोडत नाहीत. रेखा आजही एखाद्या पार्टीत गेल्या की त्या आपल्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकतात. त्यांच्यासमोर बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीही फिक्या पडल्या आहेत.
3/9
![लहान मुलांपासून तो वयोवृद्धांना रेखाने वेड लावलं आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे सर्वकाही फेल आहे. अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/01632b7de2f9e70a235c45ca80fe522e4eee3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लहान मुलांपासून तो वयोवृद्धांना रेखाने वेड लावलं आहे. अभिनेत्रीच्या सौंदर्यापुढे सर्वकाही फेल आहे. अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/9
![ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने आपला 69 वा वाढदिवस काही दिवसांपूर्वी साजरा केला. रेखाने आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटसृष्टीत सक्रीय असताना रेखाने मॅजझीनसाठी फोटोशूटदेखील केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/e6887d14bea17ba55db2845feb76c106838aa.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ज्येष्ठ अभिनेत्री रेखाने आपला 69 वा वाढदिवस काही दिवसांपूर्वी साजरा केला. रेखाने आपल्या करिअरमध्ये आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. चित्रपटसृष्टीत सक्रीय असताना रेखाने मॅजझीनसाठी फोटोशूटदेखील केलं आहे.
5/9
![अभिनेत्रीचं फोटोशूट आजही सोशल मीडियावर व्हायरल होतं. या फोटोमध्ये रेखाचा ग्लॅमरस आणि सिजलिंग अंदाज पाहायला मिळत आहे. रेखासमोर चाहत्यांना कतरिना कैफ (Katrina Kaif), करीना कपूर (Karina Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या अभिनेत्रींचाही विसर पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/c36c4af6c7fa0ec43fea7d5272b657cc1ce1e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीचं फोटोशूट आजही सोशल मीडियावर व्हायरल होतं. या फोटोमध्ये रेखाचा ग्लॅमरस आणि सिजलिंग अंदाज पाहायला मिळत आहे. रेखासमोर चाहत्यांना कतरिना कैफ (Katrina Kaif), करीना कपूर (Karina Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) या अभिनेत्रींचाही विसर पडला आहे.
6/9
![रेखा सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. रेखा शेवटची 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'सुपर नानी' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील रेखाचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/db4c7bc1e9e430a915b68eba74b781f90199d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेखा सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. रेखा शेवटची 2014 मध्ये रिलीज झालेल्या 'सुपर नानी' या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातील रेखाचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.
7/9
![प्रत्येकानेच रेखाच्या अभिनयाचं कौतुक केलं. अभिनेत्री सध्या फक्त इव्हेंट्समध्ये दिसून येते. रेखाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजचे आघाडीचे कलाकारही रेखाला मानतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/918ad90f45f2da3b17d88f4aa97b7e492989b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रत्येकानेच रेखाच्या अभिनयाचं कौतुक केलं. अभिनेत्री सध्या फक्त इव्हेंट्समध्ये दिसून येते. रेखाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आजचे आघाडीचे कलाकारही रेखाला मानतात.
8/9
![रेखाचा 'मुकद्दर का सिंकदर' हा चित्रपट 27 ऑक्टोबर 1978 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'सलाम-ए-इश्क' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/ecbcc6c34b5aee3b400062cc5d3e6f50d1020.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेखाचा 'मुकद्दर का सिंकदर' हा चित्रपट 27 ऑक्टोबर 1978 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील 'सलाम-ए-इश्क' हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
9/9
![रेखाचा 'उमराव जान' हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने अमीरन नामक पात्र साकारलं होतं. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. (photo:rekhaji_myheart/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/12/4feff4bdf7e4957951c10e2d6aff288a12713.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रेखाचा 'उमराव जान' हा चित्रपट 1981 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने अमीरन नामक पात्र साकारलं होतं. या चित्रपटातील अभिनेत्रीच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक झालं. (photo:rekhaji_myheart/ig)
Published at : 12 Apr 2024 05:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)