एक्स्प्लोर
Celebrity Ganeshostav 2024 : मंगलमूर्ती मोरया! कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान
Celebrity Ganeshostav 2024 : सध्या संपूर्ण राज्यात उत्साहात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जातेय. लाडक्या कलाकारांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.

लाडक्या कलाकारांच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
1/13

सोनाली कुलकर्णी हिने तिच्या बाप्पाची झलक शेअर केली आहे.
2/13

त्याचप्रमाणे अभिनेत्री सायली संजीवच्याही घरी बाप्पा विराजमान झाले आहेत.
3/13

अभिनेता स्वप्नील जोशीनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं.
4/13

मिथिला पालकरच्याही बाप्पाचं आगमन झालं आहे.
5/13

सुबोधनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं आहे.
6/13

रुपाली भोसले हिनेही तिच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केलीये.
7/13

सुशांतनेही त्याच्या घरी बाप्पाचं स्वागत केलं.
8/13

शर्वरीनेही बाप्पाचं स्वागत केलं आहे.
9/13

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलंय.
10/13

अभिज्ञा भावेनेही तिच्या बाप्पासोबत फोटो शेअर केले आहेत.
11/13

चैत्राली गुप्ते आणि लोकेश गुप्ते यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलंय.
12/13

मृण्मयी देशपांडे हिनेही बाप्पासोबतचे क्षण शेअर केलेत.
13/13

अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांनीही त्यांच्या घरी बाप्पाचं स्वागत केलंय.
Published at : 07 Sep 2024 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
सोलापूर
आयपीएल
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
