एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi 4 : कळव्याचा अक्षय केळकर ठरला 'Bigg Boss Marathi 4'चा विजेता; जाणून घ्या त्याच्या संपूर्ण प्रवासाविषयी...
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता कळव्याचा Akshay kelkar ठरला आहे.

Akshay kelkar
1/9

बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता कळव्याचा अक्षय केळकर ठरला आहे.
2/9

अक्षयने 2013 साली 'बे दुने दहा' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
3/9

अक्षयने 'कमला' मालिकेत साकारलेली उदय देशपांडेची भूमिका प्रचंड गाजली.
4/9

अक्षयने 'प्रेमसाथी' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.
5/9

अवधूत गुप्तेच्या 'कान्हा' या सिनेमात अक्षयच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.
6/9

'कॉलेज कॅफे' या सिनेमात अक्षय मुख्य भूमिकेत होता.
7/9

अक्षयने सब टीव्हीच्या 'भाखरवडी' या हिंदी मालिकेतदेखील काम केलं आहे.
8/9

अक्षय केळकरला जिंकल्याबद्दल ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून मिळाली आहे.
9/9

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता होण्यासोबत अक्षय या पर्वाचा 'कॅप्टन ऑफ द सिझन' ठरला आहे.
Published at : 08 Jan 2023 11:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
