एक्स्प्लोर
Photo : ‘मॉम टू बी’ आलिया भट्टचा ग्लॅमरस अवतार, पुन्हा एकदा फ्लाँट केला बेबी बंप!
लवकरच आलिया आई होणार आहे. मातृत्वाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

Alia Bhatt
1/8

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 2022 हे वर्ष खूप गाजवलं. आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा सुपरहिट ठरला.
2/8

त्यानंतर आलिया भट्ट चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली.
3/8

आता लवकरच आलिया आई होणार आहे. मातृत्वाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.
4/8

आलिया भट्ट इंस्टाग्रामवर चांगलीच अॅक्टिव्ह असते. आता आलियाच्या फॉलोअर्सची संख्या 70 मिलियन झाली आहे.
5/8

अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो नेहमीच शेअर करत असते. नुकतेच तिने असेच काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
6/8

या फोटोंमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरचा प्रेग्नन्सी ग्लो दिसत आहे. आलियाने पुन्हा एकदा बेबी बंप फ्लाँट केला आहे.
7/8

आज आलियाचा ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत होते.
8/8

अयान मुखर्जीने ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. रिलीजआधीच या चित्रपटाने रेकॉर्ड करायला सुरुवात केली आहे. (Photo : Alia Bhatt/IG)
Published at : 09 Sep 2022 10:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
