एक्स्प्लोर
PHOTO : प्रसुतीनंतर टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी Kareena Kapoor ची प्रचंड मेहनत

Kareen_Kapoor_Fitness_Feature_Photo
1/6

फेब्रुवारी दुसऱ्या बाळाला जन्म देणाऱ्या अभिनेत्री करीना कपूरचं वजन फार वाढलं होतं. पण आता पुन्हा टोन्ड बॉडी परत मिळवण्यासाठी ती अथक परिश्रम करत आहे. याची झलक तिच्या मिरर सेल्फीमध्ये स्पष्ट दिसतं. (फोटो - सोशल मीडिया)
2/6

या फोटोमध्ये करीना कपूर आपल्या पूर्वीच्याच रुपात येत असल्याचं दिसत आहे आणि यासाठी ती फार मेहनत करत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
3/6

करीना फिटनेस फ्रीक आहे. परंतु दोन्ही वेळच्या प्रेग्नन्सीदरम्यान तिने वाढलेल्या वजनाचा फारसा विचार केला नाही. हा काळ तिने एन्जॉय केला. (फोटो - सोशल मीडिया)
4/6

पण तैमूरच्या जन्मानंतर करीनाने जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन केलं होतं आणि दुसऱ्या प्रसुतीनंतरही ती तेच रुटिन फॉलो करत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
5/6

करीना कपूर योगापासून असे व्यायाय करत आहे ते डिलिव्हरीनंतर करणं योग्य आहे. (फोटो - सोशल मीडिया)
6/6

बॉलिवूडमध्ये झीरो फीगरचा ट्रेण्ड करीना कपूरनेच आणला होता. आता ती पुन्हा एकदा स्वत:ला फिट करण्यासाठी घाम गाळत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 04 Jun 2021 09:02 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
