एक्स्प्लोर
International Yoga Day 2021: शिल्पा शेट्टीपासून मलायका अरोरापर्यंत 'या' अभिनेत्रींची सकाळ होते योगाने

संग्रहित छायाचित्र
1/6

Shilpa Shetty- अभिनेत्री शिल्पा शेट्टीला योगासनाचं वेड आहे. ती नियमितपणे योग करते. हेच कारण आहे की ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि 46 व्या वर्षीही ती केवळ 30 वर्षांची दिसते. शिल्पा सोशल मीडियावर योगा करताना आपले व्हिडिओ शेअर करते, जे इतरांनाही प्रेरित करतात. (फोटो - सोशल मीडिया)
2/6

Sushmita Sen- अभिनेत्री सुष्मिता सेनला योगाचे महत्त्व चांगले माहित आहे. यामुळेच तिची सकाळ योगाने सुरु होते. योगाबरोबरच ती जिममध्येही खूप घाम गाळते. (फोटो - सोशल मीडिया)
3/6

Kareena Kapoor- पहिल्या प्रसूतीनंतरही करीना कपूरने योगाचा आधार घेतला जेणेकरून ती पुन्हा फॉर्मात येऊ शकेल आणि आता दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर करीना नियमितपणे योगा करत आहेत. प्रसूतिकाळातही करीना बरीच योगा करायची. (फोटो - सोशल मीडिया)
4/6

Malaika Arora- ज्या दिवशी मलायका योग केंद्रात दिसली नाही, तो दिवसच समजायचा नाही. मलायका 47 वर्षांची आहे, म्हणजे येत्या 3 वर्षांत ती 50 वर्षांची होईल. परंतु, तिला पाहून तिच्या वयाचा अंदाज घेणे कठीण होते. आजही ती एकदम फिट दिसत आहे. (फोटो - सोशल मीडिया)
5/6

Bipasha Basu- सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी बिपाशा फिटनेससोबत तडजोड करीत नाही. तिच्या रोजच्या नित्यकर्मात योगाचा समावेश आहे आणि यामुळे बिपाशा पूर्णपणे फिट दिसते. (फोटो - सोशल मीडिया)
6/6

Jacqueline Fernandez - ही परदेशी मुलगीही योगासने करुन स्वत:ला फिट ठेवते. ती दररोज योगासने करते आणि नंतर जीममध्ये घाम गाळून स्वत:ला फिट ठेवते. (फोटो - सोशल मीडिया)
Published at : 20 Jun 2021 05:12 PM (IST)
Tags :
Bipasha Basu Malaika Arora Sushmita Sen Kareena Kapoor Shilpa Shetty Yoga Day International Yoga Day Jacqueline Fernandez ABP Yoga Day 2021 International Yoga Day 2021 International Yoga Day 2021 Theme International Yoga Day 2021 Poster International Yoga Day 2021 Images International Yoga Day 2021 Quotes International Yoga Day 2021 Logo International Yoga Day 2021 Drawing International Yoga Day 2021 Theme In Hindi International Yoga Day 2021 Bannerअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
बातम्या
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
