फ्रीजमध्ये स्फोट होण्याचे प्रमुख कारण त्याचा कॉम्प्रेसरच असू शकते.
कॉम्प्रेसर मुख्यतः फ्रीजच्या मागील बाजूस असतो.
फ्रीजला कधीही भिंतीसोबत दाबून ठेवू नये, कारण त्याच्याने कॉम्प्रेसरवर दबाव येतो.
फ्रिजमध्ये जास्त गरम असलेले अन्न ठेऊ नये.
जास्त गरम अन्न फ्रीजमध्ये ठेवल्याने फ्रिजच्या तापमानाचे संतुलन बिघडते आणि त्याच्या परिणाम कॉम्प्रेसरवर होऊ शकतो.
फ्रीजजवळ अधिक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेऊ नये, असे केल्याने कॉम्प्रेसरवर दबाव येतो.
फ्रीजचे तापमान कमी राहिल्याने देखील फ्रीज फुटण्याची शक्यता असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.