एक्स्प्लोर
Gauhar Khan Wedding Photos : संगीत सोहळ्यापासून ते निकाहपर्यंत गौहर खानच्या लग्नसोहळ्याची धमाल!

गौहर खान
1/9

गौहर खान आणि झेद दरबार यांचा विवाहसोहळा 25 डिसेंबर 2020 रोजी झाला. हे लग्न बी टाऊनच्या प्रसिद्ध विवाहांपैकी एक होते. ज्यामध्ये वधू गौहर खान आणि वर झेद दरबारच्या लूकने सर्वांचे मन जिंकले. (फोटो क्रेडिट - इन्स्टाग्राम)
2/9

गौहर आणि झेदने आपलं नातं जगासमोर आणलं तेव्हापासूनच दोघांच्या लग्नाच्या वार्ता सुरू झाल्या. अगदी अनोख्या पद्धतीने, झेदने गौहरला प्रपोज केले आणि गौहरने होकार दिला. (फोटो क्रेडिट - इन्स्टाग्राम)
3/9

राजवाडा स्टाईलच्या या दागिन्यांनी गौहरच्या लग्नाच्या लूकमध्ये सौंदर्य जोडले गेले. तर पती झेद दरबारचा लूक गौहरच्या आऊटफिटला अगदी साजेसा असा डिझाइन केला होता. (फोटो क्रेडिट - इन्स्टाग्राम)
4/9

लग्नाची तारीख निश्चित झाली, ती म्हणजे 25 डिसेंबर. त्यापूर्वी लग्नाचे काही विधी सुरू झाले. पहिला चिसा सोहळा झाला ज्यासाठी गौहर आणि झेदने पिवळा रंग निवडला होता. लग्नाआधी दोघेही या खास सोहळ्यासाठी पिवळ्या डॅशिंग आउटफिटमध्ये दिसले.
5/9

गौहर खानचा लग्नसोहळा
6/9

चिक्सा, मेहंदीनंतर गौहर खान आणि झेद दरबार यांच्या संगीतामध्ये बरीच चर्चा रंगली. जेव्हा या सोहळ्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले तेव्हा चाहते खूश झाले. (फोटो क्रेडिट - इन्स्टाग्राम)
7/9

गौहर खान
8/9

गौहर खानचा विदाई सोहळा..
9/9

वालिमा या विधीसाठी गौहर खानने सोनेरी रंग निवडला होता, तर झॅद एका काळ्या सूटमध्ये दिसला. (फोटो क्रेडिट - इंस्टाग्राम)
Published at : 19 Mar 2021 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
