एक्स्प्लोर
सोनेरी ड्रेस, मोकळे केस, सोनम कपूरचा नो मेकअप लूक पाहिलात का? पाहा अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटो!
Sonam Kapoor Photoshoot : अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच चर्चेत असते. तिने नुकताच एक फोटोशूट केला आहे. हे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
sonam kapoor latest photo
1/7

Sonam Kapoor Photoshoot: सोनम कपूर ही बॉलिवुडमधील एक आघाडीची अभिनेत्री आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटाची देशभरात चर्चा अशते. रांझना चित्रपटामुळे तर ती चांगलीच प्रसिद्ध झाली होती.
2/7

सोनम कपूरने नुकतेच एक फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये सोनम कपूर ग्लॅमरस दिसत आहे.
3/7

या फोटोशूटमधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. सोनम कपूर बरेच दिवस झाले, मोठ्या पडद्यावर दिसलेली नाही. सध्या ती चित्रपटापासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियाच्या माध्यमातूनक तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील अपडेट्स देत असते.
4/7

या फोटोंमध्ये सोनम कपूर कोल्ड प्लेटेड मेटल कास्ट ब्रेस्टप्लेट असणाऱ्या फ्रॉकमध्ये दिसत आहे. या ऑफ शोडल्ड आऊटफिटमध्ये सोनम कपूर एखाद्या परीसारखी दिसत आहे.
5/7

तिचा लूक पूर्ण करण्यासाठी सोनम कपूरने मॅचिंग स्टड्स परिधान केले आहेत. ती नो ज्वेलरी लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
6/7

सोनम कपूरने कमीत कमी वापरला आहे. यासह तिने केस मोकळे सोडले आहेत. या मोकळ्या केसांमुळे तिच्या सौंदर्यात भरच पडली आहे.
7/7

तिचा हा ड्रेस प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ताने तयार केला आहे. या ड्रेसमध्ये सोनम कपूरने फोटोशूटसाठी वेगवेगळ्या पोझ दिलेल्या आहेत.
Published at : 12 Feb 2025 11:35 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























