एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cannes 2022: 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिकाचा स्टनिंग लूक
कान्स फिल्म फेस्टिवल
1/8
![‘कान्स फिल्म फेस्टिवल 2022’ हा जगातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. यंदाचा हा सोहळा भारतासाठी खूप खास असणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
‘कान्स फिल्म फेस्टिवल 2022’ हा जगातील महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. यंदाचा हा सोहळा भारतासाठी खूप खास असणार आहे.
2/8
!['कान्स फिल्म फेस्टिव्हल' 2022 मधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा लूक समोर आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'कान्स फिल्म फेस्टिव्हल' 2022 मधून बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा लूक समोर आला आहे.
3/8
![दीपिका पदुकोण तिच्या लूकमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दीपिका पदुकोण तिच्या लूकमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे.
4/8
![दीपिकाने परिधान केलेले कपडे सब्यसाचीने डिझाईन केलेले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दीपिकाने परिधान केलेले कपडे सब्यसाचीने डिझाईन केलेले आहेत.
5/8
![यंदाचा ‘कान्स फिल्म फेस्टिवल' भारतासाठी खूपच खास आहे. कारण यावेळी दीपिका पदुकोण मुख्य ज्युरीचा भाग बनली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
यंदाचा ‘कान्स फिल्म फेस्टिवल' भारतासाठी खूपच खास आहे. कारण यावेळी दीपिका पदुकोण मुख्य ज्युरीचा भाग बनली आहे.
6/8
![ज्युरीमध्ये सामील होण्यासोबतच ती कान्सच्या रेड कार्पेटवरही तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ज्युरीमध्ये सामील होण्यासोबतच ती कान्सच्या रेड कार्पेटवरही तिच्या सौंदर्याचा जलवा दाखवणार आहे.
7/8
![75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष लागले आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
75 व्या 'कान्स चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण मनोरंजनसृष्टीचे लक्ष लागले आहे.
8/8
![17 ते 28 मे दरम्यान 75 वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
17 ते 28 मे दरम्यान 75 वा कान्स चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.
Published at : 17 May 2022 10:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)