एक्स्प्लोर

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

 बदलापूरचा नराधम अक्षय शिंदेचा एनकाउंटर फेक न्यायालयीन चौकशीचा अहवाल हायकोर्टामध्ये सादर मृत्यूला पोलीसच जबाबदार स्वसंरक्षणासाठी गोळीबार केल्याचा दावा हास्यास्पद असल्याचं मत फडणविसांना अंधारात ठेवून अक्षयचा एनकाउंटर करण्यात आला संजय राऊतांचा दावा पोलिसांसोबतच. एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची सुद्धा जबाबदारी, वडेटीवारांचा हल्ला बोल तर आदेश देणाऱ्यांना शोधा आवाडांची मागणी. अवघ्या 24 तासांमध्ये रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती, शिवसेनेमधल्या नाराजीनंतर शिंदेंनी फडणवीसांना फोन केल्यामुळे निर्णय, सूत्रांची माहिती, शिंदेंना विश्वासात न घेताच निर्णय झाला होता का याची ही चर्चा. नाराजी नाही पण पालकमंत्री पदाची अपेक्षा करणं काय वाईट? दरेगावामधून एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदें सोबत चर्चा झाली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्पष्टीकरण. रायगडचा पालकमंत्री भाजपचा झाला तरी चालेल पण राष्ट्रवादीचा नको. शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांची आक्रमक भूमिका विधानसभेत सुनील तटकरेनी. सेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेत शिंदेंना संपवून नवा उदय पुढे येईल विजय वडिट्टीवार यांच भाकीत 20 आमदार उदय सामंतांसोबत संजय राऊतांचा दावा तर शिंदे आणि आपल्या मध्ये फूट पाडण्याचा षडयंत्र यशस्वी होणार नाही सामंतांची प्रतिक्रिया. राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होण्याचे शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांचे संकेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आणि काँग्रेसचे 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अजून कोणतीच आघाडी झाली नाही. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 05 PM 20 January 2025Maharashtra Guardian Minister News : पालकमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपत धुसफूस? गोगावले, भुसेंच्या नाराजीनंतर शिंदेंचा फडणवीसांना फोन?Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget