एक्स्प्लोर
PHOTO: 'वय केवळ अकडा' अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं सौंदर्य पाहाचं!
शिल्पा तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. योगा करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शिल्पा सोशल मीडियावर शेअर करते.

(photo:theshilpashetty/ig)
1/9

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. (PHOTO : @theshilpashetty/Instagram)
2/9

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. (PHOTO : @theshilpashetty/Instagram) आपले ग्लॅमरस आणि क्लासी फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करते.(photo:theshilpashetty/ig)
3/9

शिल्पा शेट्टीचे काही लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.(photo:theshilpashetty/ig)
4/9

बॉडीकॉन ड्रेसमध्ये शिल्पा हॉट दिसतेय. फोटोंमध्ये शिल्पा स्टनिंग पोझ देताना दिसतेय.(photo:theshilpashetty/ig)
5/9

शिल्पाच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.(photo:theshilpashetty/ig)
6/9

शिल्पा शेट्टी जरी छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये दिसत असली तरी तिच्या फॅन्सची संख्या मोठी आहे.(photo:theshilpashetty/ig)
7/9

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे चर्चेत असते.(photo:theshilpashetty/ig)
8/9

शिल्पानं बाजीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.(photo:theshilpashetty/ig)
9/9

हिंदी बरोबरच तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेमधील चित्रपटांमध्ये देखील शिल्पानं काम केलं.(photo:theshilpashetty/ig)
Published at : 13 Mar 2024 01:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
