एक्स्प्लोर

KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टारकडून सैफ-करिनाची पोलखोल? 'त्या' रात्री काय-काय घडलं? पुराव्यानिशी सांगितलं

KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे सध्या त्यांच्या घरात घुसून चोरट्यानं केलेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहेत.

KRK On Saif Kareena: बॉलिवूड स्टार (Bollywood Star) सैफ अली खानवर (Saif Ali Khan) त्याच्या घरात घुसून चोरट्यानं जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यानंतर सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर त्याच्यावर तातडीनं दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रुग्णालयात चार दिवस उपचार घेतल्यानंतर पाचव्या दिवशी अभिनेता स्वतःच्या पायांवर चालत घरी आला. सैफच्या मणक्याजवळ चोरट्यानं भोसकलेल्या चाकूचा तुकडा रुतला होता, शस्त्रक्रिया करून तो काढून टाकण्यात आल्याचं रुग्णालय प्रशासनानं सांगितलं होतं. एवढी मोठी शस्त्रक्रिया होऊनही सैफ फक्त चारच दिवसांत अगदी ठणठणीत स्वतःच्या पायावर चालत आल्याचं पाहून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. त्यासोबतच जखमी झालेला सैफ अली खान आणि त्याच्यावर करण्यात आलेला हल्ला या संपूर्ण प्रकरणात अनेक गोष्टींचा एकमेकांशी ताळमेळ लागेना झालाय. अशातच आता एका सेलिब्रिटीनं समोर येतत्या रात्री नेमकं काय झालेलं हे स्पष्ट केलं आहे. 

बॉलिवूड स्टार सैफ अली खान आणि करीना कपूर खान हे सध्या त्यांच्या घरात घुसून चोरट्यानं केलेल्या हल्ल्यामुळे चर्चेत आहेत. सैफ अली खान रुग्णालयातून घरी परतला असला तरी, त्या रात्री झालेल्या हल्ल्याबाबत वेगवेगळी समीकरणं तयार केली जात आहेत. दरम्यान, स्पष्टवक्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केआरकेनं सैफ आणि करीनाबद्दल एक व्हिडीओ देखील बनवला आहे, ज्यामध्ये तो त्या रात्रीच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलताना दिसतो.

केआरके म्हणजेच, कमाल रशीद खाननंही सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यांनी ट्विट करून लोकांना या प्रकरणाबाबत विविध प्रश्न विचारले आहेत.

केआरकेनं ट्वीट केलं आहे की, त्या रात्री सैफ अली खानवर कोणताही हल्ला झाला नाही, पण सैफ आणि करीना कपूर यांचं एकमेकांशी भांडण झालं होतं. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केआरकेनं आपल्या ट्वीटमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की, अभिनेत्यावर कोणी हल्ला केला होता की, नाही याबद्दल त्याला पूर्ण शंका आहे. 

दरम्यान, केआरकेच्या या प्रश्नांपूर्वीही लोक सैफ अली खानवरील हल्ल्याबाबत सोशल मीडियावर विविध गोष्टींवर चर्चा करताना दिसले होते. अशातच सैफ अली खान रुग्णालयातून घरी परतल्यानंतरही लोक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान सैफ अली खानच्या घरातून आरोपीची टोपी आणि मास्कही सापडला. पोलिसांनी ते पुरावा म्हणून जप्त केले आहे. तसेच, या प्रकरणाची अजूनही बारकाईनं चौकशी सुरू आहे.

पाहा KRK चा व्हिडीओ : 

महत्वाच्या इतर बातम्या :

Actor Revealed Extra Marital Affair: लग्नानंतरही 'तिला' एक्सट्रा मॅरिटल अफेयर सुरूच ठेवायचं होतं... बड्या अभिनेत्याकडून पत्नीची पोलखोल

महत्त्वाच्या बातम्या

Farhan Akhtar On Raveer SIngh: सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
सैफविषयी बोलता बोलता अचानक रणवीर सिंहवर घसरला, फरहान अख्तरचा 'डॉन 3'वरून टोला; म्हणाला...
Joru ka Gulam Director: घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
घरी बोलावून अभिनेत्रीचं लैंगिक शोषण केलं, पुढे 'जोरू का गुलाम' फेम दिग्दर्शक रेंगडीत फार्महाऊसमध्ये लपून बसला, अखेर पोलिसांकडून अटक
Bollywood Actor Post On Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget