एक्स्प्लोर
'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री रुपाली भोसलेचा देखणा अंदाज; पाहा पैठणीतले फोटो!
नुकताच आई कुठे काय करते या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
रुपाली भोसले
1/10

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत संजना ही नकारत्मक भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने साकारली होती .
2/10

तिच्या या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षकांनी अगदी भरभरुन प्रेम दिलं.
Published at : 28 Jan 2025 03:45 PM (IST)
आणखी पाहा























