एक्स्प्लोर

UP Election 2022: 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतमला काँग्रेसकडून उमेदवारी; कोण आहे अर्चना?

अर्चना गौतम(Photo:@archanagautamm/IG)

1/11
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर (Congress Announces First List of Candidate UP Assembly Election) करण्यात आलीय.(Photo:@archanagautamm/IG)

2/11
या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आलं आहे. शिवाय या यादीत  'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम हिचं देखील नाव आहे. (Photo:@archanagautamm/IG)

3/11
उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून (Congress) अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) हिला उमेदवारी दिली आहे. अर्चना गौतम मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघामधून नशीब आजमावणार आहे. (Photo:@archanagautamm/IG)

4/11
अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.(Photo:@archanagautamm/IG)

5/11
त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात देखील दिसली होती. जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चनाने एक आयटम नंबर केला होता.  (Photo:@archanagautamm/IG)

6/11
तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.(Photo:@archanagautamm/IG)

7/11
अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनली होती. तिने मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.(Photo:@archanagautamm/IG)

8/11
 अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेता आहे. (Photo:@archanagautamm/IG)

9/11
अचर्ना गौतम हिने मेरठमधील आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात पदवी घेतली होती. अर्चना गौतम हिने 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.(Photo:@archanagautamm/IG)

10/11
दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत तिला बिकिनी गर्ल म्हणून ओळखले जाते. आता ती IPL...it’s Pure Love या तेलुगू आणि गुंडाज आणि 47A या तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनेक जाहिरातींमधून देखील ती दिसून आली आहे. (Photo:@archanagautamm/IG)

11/11
आता अर्चना राजकीय आखाड्यात उतरली असून प्रियांका गांधी यांनी नुकत्याच घोषित केलेल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत तिचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर राजकीय मैदानात अर्चना कशी बाजी मारते याकडे लक्ष लागून आहे. (Photo:@archanagautamm/IG)

निवडणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन

Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास

शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार

Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget